Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   SRPF परीक्षा विश्लेषण 2023

SRPF परीक्षा विश्लेषण 2023, कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेचे विश्लेषण तपासा

SRPF परीक्षा विश्लेषण 2023

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: राज्य राखीव पोलीस बलाने दिनांक 23 जुलै 2023 रोजी कॉन्स्टेबल पदाची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. याआधी आपण कॉन्स्टेबल आणि चालक कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 आणि महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण 2023 केले आहे. या लेखात SRPF कॉन्स्टेबल पदाच्या SRPF परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात देण्यात आले आहे. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

SRPF अपेक्षित उत्तरतालिका 2023

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

SRPF कॉन्स्टेबल पदाची परीक्षा दिनांक 23 जुलै 2023 रोजी झाली. या लेखात SRPF परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. उमेदवार SRPF परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
बलाचे नाव राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र पोलीस
भरतीचे नाव महाराष्ट्र पोलीस भरती 2023
लेखाचे नाव SRPF परीक्षा विश्लेषण 2023
पदांचे नाव

SRPF कॉन्स्टेबल

SRPF कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 23 जुलै 2023
परीक्षेची वेळ सकाळी 11.00
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
एकूण गुण 100

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट

SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 गणित 8-9 सोपी ते मध्यम
2 बौद्धिक चाचणी 17-18 सोपी ते मध्यम
3 मराठी 18-19 सोपी ते मध्यम
4 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 47-48 सोपी ते मध्यम
एकूण 90-94 सोपी ते मध्यम

विषयानुरूप SRPF परीक्षा विश्लेषण 2023

SRPF कॉन्स्टेबल परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विभागांवर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात आम्ही विषयानुरूप मुंबई चालक पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

SRPF कॉन्स्टेबलल परीक्षा 2023 मधील मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. मराठी विषयात एकूण 20 प्रश्न विचरण्यात आले होते. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
शब्दांच्या जाती 8
संधी 1
समानार्थी शब्द 3
विरुद्धार्थी शब्द 2
म्हणी व वाक्प्रचार 3
मराठीतील पुस्तके आणि त्यांचे लेखक 2
मराठी गौरव भाषा दिन 1
Total 20

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: गणित विषयाचे विश्लेषण

कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत गणित या विषयात एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरलीकरण, नफा व तोटा, काळ व वेळ, वय आणि क्षेत्रफळ या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
सरलीकरण 2
नफा व तोटा 1
गुणोत्तर व प्रमाण 2
काळ व वेळ 1
काळ व काम 1
वय 1
भूमिती 1
क्षेत्रफळ 1
Total 10

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. या विषयात प्रामुख्याने अक्षरमाला, आकृती, दिशा, कोडी आणि सांकेतिक भाषा या घटकावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
अक्षरमाला 1
संख्यामाला 3
सांकेतिक भाषा 3
कोडी 4
क्रिया क्रमाने लावा 1
आकृत्या मोजणे 1
समसंबंध 5
दिशा 1
एकूण 20

SRPF परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषयाचे विश्लेषण

SRPF भरती परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भारताचा भूगोल आणि चालू घडामोडी यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
भूगोल 14
इतिहास 8
राज्यघटना 3
विज्ञान 2
स्टॅटिक जनरल नॉलेज 15
चालू घडामोडी 8
Total 50

SRPF कॉन्स्टेबल पेपर PDF

23 जुलै 2023 रोजी झालेला पुणे SRPF कॉन्स्टेबल पदाचा पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

SRPF कॉन्स्टेबल पेपर PDF (23 जुलै 2023)

Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
मुंबई पोलीस निकाल 2023 महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण 2023
हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

SRPF कॉन्स्टेबल पदाची परीक्षा कधी घेण्यात आली?

SRPF कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 23 जुलै 2023 रोजी घेण्यात आली.

SRPF कॉन्स्टेबल परीक्षा 2023 ची एकूण काठीण्य पातळी कशी होती?

SRPF कॉन्स्टेबल परीक्षा 2023 ची एकूण काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

SRPF कॉन्स्टेबल परीक्षा 2023 साठी एकूण गुड अटेंम्ट किती आहेत?

SRPF कॉन्स्टेबल परीक्षा 2023 साठी एकूण गुड अटेंम्ट 90-94 आहे

SRPF कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मध्ये काही नकारात्मक मार्किंग आहे का?

नाही, SRPF कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मध्ये कोणतेही नकारात्मक मार्किंग नाही