पवन हंस लिमिटेड भरती 2023, एकूण 33 पदवीधर अप्रेंटीस पदासाठी अर्ज करा

पवन हंस लिमिटेड भरती 2023

पवन हंस लिमिटेडने मुंबई व नवी दिल्ली येथील एकूण 33 पदवीधर अप्रेंटीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पवन हंस लिमिटेड भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 17 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवू शकतात. या लेखात पवन हंस लिमिटेड भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करायची प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

पवन हंस लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अंतर्गत एकूण 33 रिक्त पदांची भरती होणार असून उमेदवार खालील तक्त्यात पवन हंस लिमिटेड भरती 2023चा संक्षिप्त आढावा घेऊ शकतात.

पवन हंस लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव पवन हंस लिमिटेड
भरतीचे नाव पवन हंस लिमिटेड भरती 2023
पदाचे नाव

पदवीधर अप्रेंटीस

एकूण रिक्त पदे 33
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही
निवड प्रक्रिया शैक्षणिक गुणांच्या आधारावर
नोकरीचे ठिकाण मुंबई व नवी दिल्ली
पवन हंस लिमिटेडचे अधिकृत संकेतस्थळ www.pawanhans.co.in

पवन हंस लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

पवन हंस लिमिटेड भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
पवन हंस लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना 26 एप्रिल 2023
पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 26 एप्रिल 2023
पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023
Marathi Saralsewa Mahapack

पवन हंस लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अंतर्गत पदवीधर अप्रेंटीस पदाची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार विहित नमुन्यात दिनांक 17 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवू शकतात. पवन हंस लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अधिसूचना PDF

अड्डा 247 मराठी अँप

पवन हंस लिमिटेड भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील

पवन हंस लिमिटेड भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील स्ट्रीमनुसार खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 जनरल स्ट्रीम 20
2 इंजिनिअरिंग स्ट्रीम 13
एकूण 33

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल स्ट्रीम BBA/ B.Sc./ B. Com./ B. Sc(Aviation).
इंजिनिअरिंग स्ट्रीम B. Tech

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अर्ज प्रक्रिया

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 17 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर किंवा इमेल ऍड्रेस वर अर्ज पाठवायचा आहे. त्याआधी उमेदवारांना NATS पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात NATS पोर्टलची लिंक, अर्जाचा नमुना व अर्ज पाठवायचा पत्ता दिला आहे.

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अर्ज प्रक्रिया
NATS पोर्टलची लिंक येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा
अर्ज पाठवायचा पत्ता HOD (HR & Admin), Pawan Hans Limited, (a Government of India Undertaking), Corporate Office, C-14, Sector-1, Noida – 201 301, (U.P.)
अर्ज पाठवायचा इमेल  ऍड्रेस reena.gupta@pawanhans.co.in .

पवन हंस लिमिटेड भरती 2023 वेतन

पवन हंस लिमिटेड भरती 2023 मधील पदवीधर अप्रेन्टिस पदास एकूण 15000 रु. वेतन मिळणार आहे.

पदाचे नाव वेतन
पदवीधर अप्रेन्टिस रु. 15000

पवन हंस लिमिटेड भरती 2023 निवड प्रक्रिया

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या शैक्षणिक गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे.

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
शासकीय विज्ञान संस्था मुंबई भरती 2023 मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 वर्धा पोलीस पाटील भरती 2023
FTTI भरती 2023 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
NIV पुणे भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 TMC भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 PDKV भरती 2023
NARI पुणे भरती 2023 वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
ESIS मुंबई भरती 2023 MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

FAQs

पवन हंस लिमिटेड भरती 2023 कधी जाहीर झाली?

पवन हंस लिमिटेड भरती 2023 दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाली?

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

पवन हंस लिमिटेड भरती 2023 अंतर्गत एकूण 33 पदवीधर अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे.

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

पवन हंस लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

chaitanya

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

16 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

16 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

17 hours ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

18 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

18 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

18 hours ago