महाप्रित भरती 2023, विविध संवर्गातील 06 पदांसाठी अधिसूचना जाहीर

महाप्रित भरती 2023

महात्मा फुले नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादितने विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी महाप्रित भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. महाप्रित भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 19 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवू शकतात. या लेखात महाप्रित भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करायची प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

महाप्रित भरती 2023: विहंगावलोकन

महात्मा फुले नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित येथील अभियंता संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी महाप्रित भरती 2023 जाहीर झाली असून उमेदवार महाप्रित भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.

महाप्रित भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव महात्मा फुले नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित
भरतीचे नाव महाप्रित भरती 2023
पदांचे नाव

महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि लेखा सहाय्यक

एकूण रिक्त पदे 06
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे ठिकाण मुंबई
महाप्रितचे अधिकृत संकेतस्थळ www.mahapreit.in

महाप्रित भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाप्रित भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

महाप्रित भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
महाप्रित भरती 2023 ची अधिसूचना 06 मे 2023
महाप्रित भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 06 मे 2023
महाप्रित भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023
Marathi Saralsewa Mahapack

महाप्रित भरती 2023 ची अधिसूचना

महाप्रित भरती 2023 अंतर्गत महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि लेखा सहाय्यक या संवर्गातील एकूण 06 रिक्त पदांची कंत्राटी पद्धतीने भरती केल्या जाणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार 19 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. महाप्रित भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाप्रित भरती 2023 अधिसूचना PDF

अड्डा 247 मराठी अँप

महाप्रित भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील

महाप्रित भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील पदानुसार खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प) 01
2 महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प) 01
3 सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 02
4 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 01
5 लेखा सहाय्यक 01
एकूण 06

महाप्रित भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

महाप्रित भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प)
  • अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान पदवीधर
  • 15 वर्षे अनुभव
60 वर्षापर्यंत
महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प)
  • अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान पदवीधर
  • 15 वर्षे अनुभव
60 वर्षापर्यंत
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
  • बी.ई. (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक)
  • 02 वर्षे अनुभव
30 वर्षापर्यंत
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • बी.ई. (स्थापत्य)
  • 02 वर्षे अनुभव
30 वर्षापर्यंत
लेखा सहाय्यक
  • वाणिज्य पदवीधर आणि सीए /ICWA (मध्यंतरी उत्तीर्ण)
  • 01 वर्षे अनुभव
32 वर्षापर्यंत

महाप्रित भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

महाप्रित भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 19 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यात अर्ज पाठवायचा आहे. महाप्रित भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाप्रित भरती 2023 अर्जाचा नमुना

महाप्रित भरती 2023: वेतन

महाप्रित भरती 2023 मधील निवड झालेल्या उमेदवारास मिळणारे वेतन पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

पदाचे नाव वेतन
महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प) रु. 60000 + 25000 (प्रवास भत्ता)
महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प) रु. 60000 + 25000 (प्रवास भत्ता)
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) रु. 30000
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) रु. 30000
लेखा सहाय्यक रु. 30000

महाप्रित भरती 2023: निवड प्रक्रिया

महाप्रित भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या शैक्षणिक गुणांच्या व मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
पवन हंस लिमिटेड भरती 2023
शासकीय विज्ञान संस्था मुंबई भरती 2023 मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 वर्धा पोलीस पाटील भरती 2023
FTTI भरती 2023 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
NIV पुणे भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 TMC भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 PDKV भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
ESIS मुंबई भरती 2023 MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

FAQs

महाप्रित भरती 2023 कधी जाहीर झाली?

महाप्रित भरती 2023 दिनांक 06 मे 2023 रोजी जाहीर झाली.

महाप्रित भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे.?

महाप्रित भरती 2023 अंतर्गत महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि लेखा सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे.

महाप्रित भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

महाप्रित भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.

chaitanya

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

13 mins ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

53 mins ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

1 hour ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

1 hour ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

2 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

2 hours ago