Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण घातांक बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय CSAT
टॉपिक घातांक

घातांकाची संकल्पना 

समजा एकदाची संख्या pn या स्वरूपात लिहिली असेल तर  p संख्या ही  पाया असते आणि n हा त्याचा घातांक असतो. उदा. 32 म्हणजे 3 × 3 (येथे 2 हा घातांक असल्याने जो पाया (3) याला 2 वेळा गुणल्याने आपल्याला उत्तर मिळते.

घातांकाचे नियम 

घातांकाचे नियम खालील तक्त्यात समजावून सांगितले आहे.

नियम सूत्र
गुणाकारचा नियम pn⋅ pm = pm+n
pn ⋅ qn = (p ⋅ q)n
भागाकाराचा नियम pm/ pn = xm-n
pn / qn = (p / q)n
घातांकाचे इतर महत्वाचे नियम (pn)m = pn⋅m
pnm = p(nm)
m√(pn) = p n/m
n√p = p1/n
p-n = 1 / pn
जर कोणत्याही संख्येचा घातांक हा 0 असेल तर नेहमी उत्तर 1 येते a0 = 1

घातांकाची उदाहरणे

खाली घातांकाची उदाहरणे आणि त्यांची उत्तरे सोडवून दाखवली आहे. त्याचा अभ्यास करा.

प्रश्न

खालील पदावली सोडवून ? च्या जागी काय येईल ते निवडा

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक_3.1

उत्तरे

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक_4.1

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक_5.1
MPSC Group B and C Test Series

Sharing is caring!

FAQs

खाद्या संख्येचा घातांक 0 (शून्य) असेल तर त्या संख्येची किंमत किती असते?

खाद्या संख्येचा घातांक 0 (शून्य) असेल तर त्या संख्येची किंमत 1 असते.

घातांकाच्या गुणाकाराच्या उदाहरणामध्ये पाया समान असतांना घातांकीय संख्येची काय केली जाते?

घातांकाच्या गुणाकाराच्या उदाहरणामध्ये पाया समान असतांना घातांकीय संख्येची बेरीज केली जाते.

घातांक म्हणजे काय?

घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतः शीच दिलेल्या मर्यादेपर्यंत परत परत होणारा गुणाकार होय.