Marathi govt jobs   »   Study Materials   »   Visual English Vocabulary Word

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह: 27 September 2021 | Visual English Vocabulary Word: Improve Your Vocabulary With Antonyms And Synonyms

Visual English Vocabulary Word: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याऱ्या बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) हा एक खूप कठीण जाणारा विषय वाटतो. परंतु आजच्या जगात जवळ जवळ सर्व स्पर्धा परीक्षेत English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे बरेच विधार्थी या विषयात चांगले गूण मिळवू शकत नाहीत. परंतु खरं सांगायचे म्हणजे English हा एक scoring विषय असून त्यातल्या प्रत्येक भागाचा चांगला अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. भाषेच्या विभागात कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आपली एकूण गुणसंख्या वाढवण्यासाठी English Vocabulary वर चांगली पकड ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247-Marathi ने Visual English Vocabulary (व्हिज्युअल शब्दसंग्रह) आणि त्यांच्या English आणि मराठीत अर्थांसह इच्छुकांची English Vocabulary  सुधारित करण्यासाठी एक नवीन पुढाकार सुरू केला आहे.

Visual English Vocabulary Words

  1. Abhorrent (Adjective)

Meaning; Contrary to something; discordant.

Meaning in Marathi: तुम्हाला तिरस्कार वाटायला लावणारे; तिरस्करणीय, घृणास्पद.

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_50.1
Abhorrent (Adjective) तुम्हाला तिरस्कार वाटायला लावणारे; तिरस्करणीय, घृणास्पद.

Synonyms: hateful, repugnant

Antonyms: delightful, pleasant

 

  1. Pander (verb)

Meaning; An illicit or illegal offer, usually to tempt.

Meaning in Marathi: बेकायदेशीर ऑफर, सहसा मोहात पाडण्यासाठी.

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_60.1
Pander (verb) बेकायदेशीर ऑफर, सहसा मोहात पाडण्यासाठी.

Synonyms: gratify, satisfy

Antonyms: dissatisfy, deny

 

  1. Petulant (adjective)

Meaning; childishly irritable

Meaning in Marathi: चिडखोर आणि असभ्य (अनेकदा मुलासारखे); स्वभावाच्या लहरी

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_70.1
Petulant (adjective) चिडखोर आणि असभ्य (अनेकदा मुलासारखे); स्वभावाच्या लहरी

Synonyms: grouchy, bad-tempered

Antonyms: genial, affable

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह: 17 September 2021

  1. Humdrum (adjective)

Meaning; Lacking variety or excitement; dull; boring.

Meaning in Marathi: उत्साह किंवा विविधता नसणे; कंटाळवाणे नीरस.

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_80.1
Humdrum (adjective) उत्साह किंवा विविधता नसणे; कंटाळवाणे नीरस.

Synonyms: boring, dull

Antonyms: exciting, pleasing

 

  1. Mayhem (noun)

Meaning; A state or situation of great confusion, disorder, trouble or destruction; chaos.

Meaning in Marathi: अचानक अप्रिय घटनेमुळे उद्भवणारी भीती आणि गोंधळ

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_90.1
Mayhem (noun) अचानक अप्रिय घटनेमुळे उद्भवणारी भीती आणि गोंधळ

Synonyms: disorder, Chaos

Antonyms: peace, stability

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह: 14 September 2021

  1. Agony (noun)

Meaning; anguish, distress

Meaning in Marathi: तीव्र वेदना, तेज़ पीड़ा, व्‍यथा, कष्‍ट

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_100.1
Agony (noun) तीव्र वेदना, तेज़ पीड़ा, व्‍यथा, कष्‍ट

Synonyms: suffering, pain

Antonyms: pleasure, satisfaction

 

  1. Benignant (adjective)

Meaning; Kind; gracious; favorable

Meaning in Marathi: दयाळू, सौम्य

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_110.1
Benignant (adjective) दयाळू, सौम्य

Synonyms: compassionate, benevolent

Antonyms: barbarous, atrocious

 

  1. Gobsmacked (adjective)

Meaning; Flabbergasted, astounded, speechless

Meaning in Marathi: गोंधळलेला, चकित, अवाक

Vocabulary Words: Improve Your Vocabulary with Antonyms & Synonyms: 25th September 2021_120.1

Synonyms: surprised

Antonyms: unsurprised

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह: 25 August 2021

The Motive of the Visual English Vocabulary Words व्हिज्युअल इंग्रजी शब्दसंग्रहाचा हेतू

आपल्या सर्वांना माहित आहे की काहीतरी शिकण्यासाठी Visual आपल्या मनावर खोलवर प्रभाव पाडतात. या नवीन व्हिज्युअल शब्दसंग्रहात (Visual English Vocabulary), आम्ही आपल्याला दररोज Visual English Words आणि त्याचा English आणि मराठीत अर्थ, Synonyms, आणि Antonyms यासह नवीन शब्द देत आहोत जे आपल्याला विविध प्रकारच्या शब्दांसह परिचित करेल आणि आपली एकूण English Vocabulary वाढवेल.

Importance of Visual English Vocabulary Words | Visual English शब्दसंग्रहाचे महत्त्व

  • वाचन आकलन ज्यामधून इंग्रजी भाषेच्या विभागातील 50% प्रश्न आधारित आहेत, त्यास उमेदवारास चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि English Vocabulary वर चांगली पकड असणे आवश्यक आहे. एक चांगली English Vocabulary उमेदवारांना समजून घेण्यास अधिक चांगली समज देते ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यात फायदा होईल.
  • चांगली English Vocabulary एखाद्या उमेदवारास स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत चांगला उपयोग होतो. जर त्याच्याकडे / तिच्याकडे चांगली English Vocabulary असेल तर उमेदवार उत्तम प्रकारे वाक्य तयार करू शकतो.
  • वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, English मध्ये अनेक चाचण्या आहेत जेथे English Vocabulary वापरली जाऊ शकतात.
  • तर चला दररोजच्या Visual English Vocabulary  ने तुमची English Vocabulary वाढवा.

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!