Visual English Vocabulary Word: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याऱ्या बर्याच विद्यार्थ्यांसाठी English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) हा एक खूप कठीण जाणारा विषय वाटतो. परंतु आजच्या जगात जवळ जवळ सर्व स्पर्धा परीक्षेत English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे बरेच विधार्थी या विषयात चांगले गूण मिळवू शकत नाहीत. परंतु खरं सांगायचे म्हणजे English हा एक scoring विषय असून त्यातल्या प्रत्येक भागाचा चांगला अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. भाषेच्या विभागात कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आपली एकूण गुणसंख्या वाढवण्यासाठी English Vocabulary वर चांगली पकड ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247-Marathi ने Visual English Vocabulary (व्हिज्युअल शब्दसंग्रह) आणि त्यांच्या English आणि मराठीत अर्थांसह इच्छुकांची English Vocabulary सुधारित करण्यासाठी एक नवीन पुढाकार सुरू केला आहे.
Visual English Vocabulary Words
- Conundrum (adjective)
Meaning: A difficult question or riddle
Meaning in Marathi: एक कठीण प्रश्न किंवा कोडे

Synonyms: confusing, tricky
Antonyms: simple, clear
- Peter (verb)
Meaning; To dwindle
Meaning in Marathi: हळूहळू संपुष्टात येणे (खनीज अन्नपदार्थ इत्यादी)

Synonyms: decline, lessen
Antonyms: increase, enhance
- Coax (verb)
Meaning; To wheedle, persuade
Meaning in Marathi: एखाद्याची समजूत घालणे, एखाद्याचे मन वळविणे, एखाद्याला गोडीगुलाबीत घेणे.

Synonyms: persuade, tempt
Antonyms: discourage, repulse
मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह: 14 September 2021
- Leery (adjective)
Meaning; Cautious, suspicious
Meaning in Marathi: सावध, संशयास्पद

Synonyms: suspicious, dubious
Antonyms: confidential, clear
- Recalcitrant (adjective)
Meaning; Marked by a stubborn unwillingness to obey authority
Meaning in Marathi: अवज्ञाकारी, बंडखोर

Synonyms: disobedient, rebellious
Antonyms: obedient, compliant
मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह: 25 August 2021
- Persuade (verb)
Meaning; To successfully convince
Meaning in Marathi: उद्युक्त करणे, राजी करणे, मन वळविणे, अनुनय करणे.

Synonyms: influence, convince
Antonyms: restrain, deter
- Benign (adjective)
Meaning; Kind; gentle
Meaning in Marathi: दयाळू; सौम्य

Synonyms: gentle
Antonyms: unkind
मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह-24 August 2021
- Intrigue (verb)
Meaning; A complicated or clandestine plot
Meaning in Marathi: एखादे दुःष्कृत्य करण्याची गुप्त योजना; कट, कारस्थान.

Synonyms: conspire
Antonyms: expose
The Motive of the Visual English Vocabulary Words व्हिज्युअल इंग्रजी शब्दसंग्रहाचा हेतू
आपल्या सर्वांना माहित आहे की काहीतरी शिकण्यासाठी Visual आपल्या मनावर खोलवर प्रभाव पाडतात. या नवीन व्हिज्युअल शब्दसंग्रहात (Visual English Vocabulary), आम्ही आपल्याला दररोज Visual English Words आणि त्याचा English आणि मराठीत अर्थ, Synonyms, आणि Antonyms यासह नवीन शब्द देत आहोत जे आपल्याला विविध प्रकारच्या शब्दांसह परिचित करेल आणि आपली एकूण English Vocabulary वाढवेल.
Importance of Visual English Vocabulary Words | Visual English शब्दसंग्रहाचे महत्त्व
- वाचन आकलन ज्यामधून इंग्रजी भाषेच्या विभागातील 50% प्रश्न आधारित आहेत, त्यास उमेदवारास चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि English Vocabulary वर चांगली पकड असणे आवश्यक आहे. एक चांगली English Vocabulary उमेदवारांना समजून घेण्यास अधिक चांगली समज देते ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यात फायदा होईल.
- चांगली English Vocabulary एखाद्या उमेदवारास स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत चांगला उपयोग होतो. जर त्याच्याकडे / तिच्याकडे चांगली English Vocabulary असेल तर उमेदवार उत्तम प्रकारे वाक्य तयार करू शकतो.
- वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, English मध्ये अनेक चाचण्या आहेत जेथे English Vocabulary वापरली जाऊ शकतात.
- तर चला दररोजच्या Visual English Vocabulary ने तुमची English Vocabulary वाढवा.
तुम्हाला हेही बगायला आवडेल:
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021
भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात
ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
