Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Group B Mains Exam Dates...

MPSC Group B Mains Exam Dates 2020 (New) Out | MPSC गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर 2020

MPSC Group B Mains Exam Dates Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षेच्या तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या होत्या. ज्याप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब, मुख्य परीक्षा- 2020 संयुक्त पेपर 1 हा 22 जानेवारी 2022 रोजी तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब, मुख्य परीक्षा-2020 पोलीस उपनिरीक्षक पेपर 2 हा 29 जानेवारी 2022 रोजी होणार होते. परंतु आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या दोन्ही परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या लेखात आपण MPSC गट-ब 2020 मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर (MPSC Group B 2020 Mains Exam Dates Out) याबद्दल माहिती घेऊयात.

MPSC गट-ब मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर | MPSC Group B 2020 Mains Exam Dates Out

MPSC Group B Mains Exam Dates Out: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली होती. MPSC आयोगाने मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केलेत त्या पुढीलप्रमाणे:

No. परीक्षेचे नांव परीक्षेचा दिनांक
1 MPSC Group B Combined Mains Exam Date (संयुक्त पेपर 1) 29 जानेवारी 2022

लवकरच जाहीर होईल

2 MPSC Group B Combined Mains Exam Hall Ticket 21 जानेवारी 2022
3 MPSC Group B PSI Mains Exam Date (पोलीस उपनिरीक्षक पेपर 2) 30 जानेवारी 2022

लवकरच जाहीर होईल

4 MPSC Group B PSI Mains Exam Hall Ticket 21 जानेवारी 2022
5 MPSC Group B ASO Mains Exam Date  (सहायक कक्ष अधिकारी पेपर 2) 05 फेब्रुवारी 2022

लवकरच जाहीर होईल

6 MPSC Group B ASO Mains Exam Hall Ticket लवकरच जाहीर होईल
7 MPSC Group B STI Mains Exam Date (राज्य कर निरीक्षक पेपर 2) 12 फेब्रुवारी 2022

लवकरच जाहीर होईल

8 MPSC Group B STI Mains Exam Hall Ticket लवकरच जाहीर होईल

MPSC Group B Mains Exam New Dates 2021 PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

MPSC Group B Mains Exam Dates PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group B 2020 Mains Exam Notification | MPSC गट-ब मुख्य परीक्षा- जाहिरात 

MPSC Group B 2020 Mains Exam- Notification: MPSC गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आणि मुख्य परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत परंतु मुख्य परीक्षेची सविस्तर अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात अजून आली नाही आहे. MPSC Group B Mains Exam Notification, MPSC च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या लेखात Update करण्यात येईल. हा लेख तुम्ही Bookmark करून ठेवा जेणेकरुन या परीक्षेबद्दल झालेले updates वेळेवर पाहता येतील. MPSC गट-ब मुख्य परीक्षेची Notification पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC गट ब मुख्य परीक्षेच्या तारखा

MPSC गट-ब मुख्य परीक्षेची Notification (It will be available soon)

MPSC Group B 2020 Mains Exam- Hall ticket | MPSC गट-ब मुख्य परीक्षा- प्रवेशपत्र

MPSC Group B 2020 Mains Exam- Hall ticket: परीक्षेच्या साधारणतः 15 दिवस अगोदर काढले जातात. Hall ticket आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या लेखात Update करण्यात येईल. हा लेख तुम्ही Bookmark करून ठेवला तर झालेले updates पाहता येतील. Hall ticket पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे Hall ticket (Link will be Activate soon)

MPSC Group B 2020 Mains Exam- Exam Pattern | MPSC गट-ब मुख्य परीक्षा – परीक्षेचे स्वरूप

MPSC Group B Mains Exam Pattern: MPSC गट-ब मुख्य परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. Prelims Exam (पूर्व परीक्षा) आणि Mains Exam (मुख्य परीक्षा). सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो. MPSC गट-ब मुख्य परीक्षा 2020 चे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे स्वरूप

MPSC Group B 2020 Mains Exam Syllabus | MPSC गट-ब मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

MPSC Group B Mains Exam Syllabus – Download: MPSC गट-ब मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी घेतली जाते. पेपर 1 आणि पेपर 2 हे प्रत्येकी 200 गुणांसाठी घेतली जाते. पेपर 1 मध्ये मराठी, English आणि सामान्य ज्ञान हे विषय आहेत. पेपर २ हा तिन्ही पोस्ट साठी वेगवेगळा घेतला जातो. पेपर 2 मध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हे विषय आहेत. MPSC गट-ब मुख्य परीक्षा 2020 चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तो अभ्यासक्रम डाऊनलोड करा.

MPSC गट-ब मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम

MPSC Group B Mains Exam- PYQ | MPSC गट-ब मुख्य परीक्षा- PYQ

MPSC Group B Mains Exam – PYQ: परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. 2011 पासून 2019 पर्यंतचे MPSC Group-B, ASO, STI आणि PSI चे Previous Year Question Papers and Answer Keys (2011-2019) पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011- 2021

MPSC Group B Mains Exam Cut Off Trend | MPSC गट-ब मुख्य परीक्षा – Cut Off Trend

MPSC Group B Mains Exam Cut Off Trend: MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे 2015 ते 2019 पर्यंतचा कट ऑफ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC गट ब मुख्य परीक्षा कट ऑफ 

Other related Posts:

MPSC Group B Combine Prelims Exam Answer Key 2021

MPSC Group B ASO Combine Prelims Result 2020 Out

MPSC Group B STI Combine Prelims Result 2020 Out

MPSC Group B PSI Combine Prelims Result 2020 Out

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!