Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Group B Combine Prelims Exam...

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका जाहीर | MPSC Group B Combine Prelims Exam Answer Key 2021

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत प्रथम उत्तरतालिका जाहीर | MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Official First Answer Key Out; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेची एकूण काठीण्यपातळी मध्यम स्वरूपाची होती. या लेखात आपण पाहुयात; MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत प्रथम उत्तरतालिका | MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Official First Answer Key

MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Official First Answer Key Details | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका तपशील 

MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Official First Answer Key Details | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका तपशील: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 04 सप्टेंबर 2021, रविवार रोजी राज्यातील विविध केंद्रांवर गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. कोव्हीड-19 महामारीमुळे 2020 साली होणारी परीक्षा 04 सप्टेंबर 2021 ला घेण्यात आली. या लेखात आपण आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 07 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या उत्तरतालिकेची माहिती देणार आहोत.

MPSC Group B Combine Prelims Exam Answer Key 2021: Official Answer Key Check | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका पहा 

MPSC Group B Combine Prelims Exam Answer Key 2021: Official Answer Key Check | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका पहा: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 04 सप्टेंबर 2021, शनिवार रोजी राज्यातील विविध केंद्रांवर गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली त्याची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 07 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन अधिकृत उत्तरतालिका पाहू शकतात किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून उत्तरतालिकेची (Answer Key) PDF Download करू शकता.

MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Answer Key Download | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका डाऊनलोड करा

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Answer Key Download | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका डाऊनलोड करा: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 04 सप्टेंबर 2021, शनिवार रोजी राज्यातील विविध केंद्रांवर गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली त्याची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 07 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट डाऊनलोड करू शकता.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत प्रथम उत्तरतालिका 

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Answer Key: Objection Form | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: हरकतीचा नमुना 

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Answer Key: Objection Form | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: हरकतीचा नमुना 

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उमेदवारांना प्रश्नपुस्तिकांच्या उत्तरतालिकेतील प्रश्न उत्तरासंबंधी हरकती/अभिवेदने करावयाची असल्यास, ती आयोगाने प्रसिध्द केलेल्या हरकतीच्या नमुन्यातच करावयाची आहेत.
  • आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर हरकतीचा नमुना उपलब्ध आहे. आयोगाने विहित केलेल्या हरकतीच्या नमुन्या व्यतिरीक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी त्यांच्या हरकती विहित नमुन्यात परीक्षा नियंत्रक व सह सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 51/9, 7 व 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई 400021′ या पत्त्यावर पाठवावीत.
  • या संदर्भात दि. 14 सप्टेंबर, 2021 पर्यंत आयोगाकडे पोहोचलेल्या हरकतींचीच फक्त दखल घेतली जाईल. तद्नंतर आलेल्या हरकती/अभिवेदने विचारात घेतली जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

हरकतीच्या नमुना डाऊनलोड करा 

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत प्रथम उत्तरतालिका जाहीर झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण योग्यरित्या तपासून घ्या. आणि लवकरात लवकर मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा. आयोगाच्या उत्तराबाबत काही संदिग्धता असल्यास हरकतीच्या नमुन्याद्वारे तुम्ही आयोगाला हरकत नोंदवू शकता. Adda-247 मराठी ने दिलेल्या MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: विश्लेषण चा ब्लॉग पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका

FAQs: MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Official First Answer Key

Q.1 MPSC Group B Combine Prelims Exam 2021 ची परीक्षा केव्हा झाली? 

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेतली.

Q.2 MPSC Group B Combine Prelims Exam 2021 ची प्रथम अधिकृत उत्तरतालिका केव्हा जाहीर करण्यात आली? 

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रथम अधिकृत उत्तरतालिका दिनांक 07 सप्टेंबर 2021 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.

Q.3 MPSC Group B Combine Prelims Exam 2021 ची अंतिम अधिकृत उत्तरतालिका केव्हा जाहीर करण्यात येईल? 

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अंतिम अधिकृत उत्तरतालिका साधारणपणे 40 दिवसांनी जाहीर करण्यात येईल.

Q.4 MPSC Group B Combine Prelims Exam 2021 चा निकाल केव्हा लागू शकतो? 

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेच्या दिनांकापासून साधारणपणे 45 दिवसांच्या आत निकाल लावला जातो.

Q.5 MPSC Group B Combine Mains Exam केव्हा घेण्यात येईल? 

उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात येते.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Exam Prime Test Pack
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!