संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथील विविध संवर्गातील एकूण 16 रिक्त पदे भरण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 26 मे 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. आज या लेखात आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 चे विहंगावलोकन खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विद्यापीठाचे नाव | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती |
महाविद्यालयाचे नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम |
भरतीचे नाव | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 |
पदांचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 16 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे ठिकाण | अकोला |
SGBAU चे अधिकृत संकेतस्थळ | www.sgbau.ac.in |
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना | 04 मे 2023 |
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 04 मे 2023 |
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्यची शेवटची तारीख | 26 मे 2023 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथील रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक 04 मे 2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार आणि वाहन चालक या पदांची भरती होणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना PDF
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत एकूण 16 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
1 | अधीक्षक | 01 |
2 | मुख्य लिपीक | 01 |
3 | वरिष्ठ लिपीक | 02 |
4 | कनिष्ठ लिपीक | 03 |
5 | लेखापाल | 01 |
6 | सहायक ग्रंथपाल | 01 |
7 | ग्रंथपाल परिचर | 02 |
8 | शिपाई/ चौकीदार | 04 |
9 | वाहन चालक | 01 |
एकूण | 16 |
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
अधीक्षक | पदवीधर | 03 वर्षांचा |
मुख्य लिपीक | पदवीधर | 03 वर्षांचा |
वरिष्ठ लिपीक | पदवीधर | 03 वर्षांचा |
कनिष्ठ लिपीक | 12 वी पास | – |
लेखापाल | एम. कॉम / बी. कॉम | 03 वर्षांचा |
सहायक ग्रंथपाल | बी. लीफ | 03 वर्षांचा |
ग्रंथपाल परिचर | डी. लीफ | – |
शिपाई/ चौकीदार | 08 वी पास | – |
वाहन चालक | 04 वी पास | – |
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवारांना दिनांक 26 मे 2023 पर्यंत आपला Resume आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र 06, खडकी ता जि अकोला 444005
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 दिनांक 04 मे 2023 रोजी जाहीर झाली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार आणि वाहन चालक या पदांची भरती होणार आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title लिंक लिंक आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…
कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) ने भारतीय महसूल सेवा (IRS) च्या अधिकारी प्रतिमा सिंग यांची उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT)…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…
आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स Title Link Link MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study Plan…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…