प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी आणि अनुसंधान संस्थेने एकूण 11 रिक्त पदांच्या भरतीसाठी SAMEER मुंबई भरती 2023 जाहीर केली आहे. SAMEER मुंबई भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 26 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या लेखात आपण SAMEER मुंबई भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.
समीरची स्थापना भारत सरकारच्या तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत एक स्वायत्त R&D प्रयोगशाळा म्हणून मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्य करण्यासाठी व्यापक आदेशासह करण्यात आली होती. SAMEER मुंबई भरती 2023 बद्दल संक्षिप्त स्वरुपात माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
SAMEER मुंबई भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कंपनीचे नाव | प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी आणि अनुसंधान संस्था |
भरतीचे नाव | SAMEER मुंबई भरती 2023 |
पदाचे नाव | RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स |
एकूण रिक्त पदे | 11 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
SAMEER मुंबईचे अधिकृत संकेतस्थळ | www.sameer.gov.in |
SAMEER मुंबई भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
SAMEER मुंबई भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
SAMEER मुंबई भरती 2023 ची अधिसूचना | 08 मे 2023 |
SAMEER मुंबई भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 08 मे 2023 |
SAMEER मुंबई भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 मे 2023 |
RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स या विभागातील एकूण 11 रिक्त पदांच्या भरतीसाठी SAMEER मुंबई भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ईंट्रनशीप इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून 26 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. SAMEER मुंबई भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
SAMEER मुंबई भरती 2023 अधिसूचना PDF
SAMEER मुंबई भरती 2023 अंतर्गत RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स विभागातील एकूण 11 रिक्त पदांची भरती केल्या जाणार आहे.
अ. क्र. | विभागाचे नाव | रिक्त पदे |
1 | RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स | 11 |
एकूण | 11 |
SAMEER मुंबई भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदवीधर अभियंता किंवा समतुल्य, M.Sc., खालील शाखेसह उत्तीर्ण उमेदवार:
1. B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ संगणक
विज्ञान/आयटी)
2. M.Sc. (भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स)
3. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
SAMEER मुंबई भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 26 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. त्यासाठी ईंट्रनशीप इंडियाच्या संकेतस्थळावरून अर्ज सादर करायचे आहे. SAMEER मुंबई भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
SAMEER मुंबई भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
SAMEER मुंबई भरती 2023 मधील निवड झालेल्या उमेदवारास रु. 10000 एवढे मानधन मिळणार आहे.
SAMEER मुंबई भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या शैक्षणिक गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
SAMEER मुंबई भरती 2023 08 मे 2023 रोजी जाहीर झाली
SAMEER मुंबई भरती 2023 अंतर्गत 11 रिक्त पदांची भरती होणार आहे.
SAMEER मुंबई भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
मासिक चालू घडामोडींवर वन लाइनर प्रश्न-उत्तरे मासिक चालू घडामोडींवर महत्वाचे वन लाइनर प्रश्न-उत्तरे: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Computer…
Question of the Day (Current Affairs) Q. What is the projected GDP growth rate for India in FY24 according to…
MH SET उत्तरतालिका 2024 MH SET उत्तरतालिका 2024: MH SET ने दिनांक 02 मे 2024 रोजी MH SET उत्तरतालिका 2024…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…