Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 जाहीर, पदानुसार PDF डाउनलोड करा

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 जाहीर 

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024: सहकार आयुक्तालय विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 जाहीर केली आहे. सर्व उमेदवार सहकार आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन अंतिम अंतिम निवड यादी डाउनलोड करू शकतात. या लेखात सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 च्या PDF देण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024: विहंगावलोकन

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 जाहीर झाला आहे. सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024: विहंगावलोकन
श्रेणी अंतिम निवड यादी
विभाग सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023-24
लेखाचे नाव सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी  2024
पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

309

सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 21 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 लिंक 

सहकार विभागातील गट- क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 जाहीर झाली आहे.

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2023 लिंक
विभाग नाव  अंतिम निवड यादी लिंक
अमरावती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
नागपूर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
पुणे डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लातूर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
कोकण डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
नाशिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
कोल्हापूर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
मुंबई डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
नाशिक लेखा परीक्षक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे वरिष्ठ लिपिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली असून सहकार आयुक्तालय भरती 2023-24 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना 06 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023

24 जुलै 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 08 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 12 ऑक्टोबर 2023
सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 21 फेब्रुवारी 2024

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2023 कसा  डाउनलोड करावा ?

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @sahakarayukta.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  • तेथे सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 पदानुसार देण्यात आली आहे.
  • निवडलेल्या उमेदवारांची यादी असलेली PDF फाइल उघडेल.
  • सर्च फंक्शन वापरून पीडीएफमध्ये तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 कधी जाहीर करण्यात आली?

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली.

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

सहकार आयुक्तालय अंतिम निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.