Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर, सहकार आयुक्तालय परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023: सहकार आयुक्तालय पुणे यांनी 08 ऑगस्ट 2023 रोजी सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 ही 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 आता जाहीर करण्यात आले आहे. या लेखात आपण सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक आणि सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

सहकार आयुक्तालय कार्यालयाने सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 TCS मार्फत 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवार सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील ताक्त्याद्वारे मिळवू शकतात.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
आयुक्तालय सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

सहकार आयुक्तालय भरती 2023

लेखाचे नाव

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023

पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

309

सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाले असून सहकार आयुक्तालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना 06 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023

24 जुलै 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 08 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 23 ऑगस्ट 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

08 ऑगस्ट 2023 रोजी सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या सर्व पदांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सष्क्रिय)

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 विंडो
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 विंडो

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • तेथे भरतीवर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे सहकार आयुक्तालय भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • तिथे आता पदाच्या समोरच्या Eye बटन वर प्रेस करा
  • आता आपले सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सर्व पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लघुलेखक (निम्नश्रेणी व उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक पदाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी व उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक या पदांची परीक्षा 120 गुणांची असेल तर इतर सर्व पदांची परीक्षा 200 गुणांची असेल. सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले का?

होय, सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाले.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड कसे करावे?

उमेदवार या लेखात दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.