Marathi govt jobs   »   Job Notification   »   NUHM उल्हासनगर भरती 2024

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NUHM उल्हासनगर भरती 2024

NUHM उल्हासनगर भरती 2024: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, उल्हासनगर अंतर्गत विविध संवर्गातील पदांकरिता NUHM उल्हासनगर भरती 2024 जाहीर केली आहे. NUHM उल्हासनगर भरती 2024 ही विविध पदांसाठी जाहीर झाली आहे. NUHM उल्हासनगर भरती 2024 मध्ये एकूण 128 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NUHM उल्हासनगर भरती 2024: विहंगावलोकन

NUHM उल्हासनगर भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. NUHM उल्हासनगर भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NUHM उल्हासनगर भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, उल्हासनगर, महाराष्ट्र
भरतीचे नाव NUHM उल्हासनगर भरती 2024
पदाचे नाव  विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 128
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी
नोकरी स्थान उल्हासनगर
अधिकृत संकेतस्थळ www.umc.gov.in

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना

NUHM उल्हासनगर भरती 2024 अंतर्गत 128 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NUHM उल्हासनगर भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NUHM उल्हासनगर भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना PDF

NUHM उल्हासनगर भरती 2024 – महत्वाच्या तारखा

NUHM उल्हासनगर भरती 2024 महत्वाच्या तारखा: NUHM उल्हासनगर भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NUHM उल्हासनगर भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
29 जानेवारी 2024
NUHM उल्हासनगर भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 31 जानेवारी 2024
NUHM उल्हासनगर भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024

NUHM उल्हासनगर भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

NUHM उल्हासनगर भरती 2024 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

NUHM उल्हासनगर भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. वैद्यकीय अधिकारी  33
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी  06
3. औषध निर्माता 02
4. स्टाफ नर्स स्त्री 28
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ NUHM 01
6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ NTEP 01
7. एपिडेमोलोजीस्ट 01
8. स्टाफ नर्स पुरुष
03
9. बहुउद्देशीय कर्मचारी 30
10. वैद्य (औषध)
02
11. प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ 03
12. बालरोगतज्ञ 03
13. नेत्ररोगतज्ज्ञ 04
14. त्वचारोगतज्ज्ञ 04
15. मानसोपचारतज्ज्ञ 03
16. ENT विशेषज्ञ 04
  एकूण रिक्त जागा 128

NUHM उल्हासनगर भरती 2024- पात्रता निकष

NUHM उल्हासनगर भरती 2024 अंतर्गत विविध 128 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NUHM उल्हासनगर भरती 2024- अर्ज स्वीकारण्याचा पत्ता

खाली दिलेल्या पत्त्यावर NUHM उल्हासनगर भरती 2024 साठी अर्ज स्वीकारण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, उल्हासनगर महापालिका उल्हासनगर.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना विविध पदांसाठी जाहीर झाली.

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना किती पदांसाठी जाहीर झाली?

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना 128 पदांसाठी जाहीर झाली.

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना कधी जाहीर झाली?

NUHM उल्हासनगर भरती 2024 अधिसूचना 29 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.