Marathi govt jobs   »   Job Notification   »   नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील...

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक कार्यालयाने नुकतेच त्यांच्या कार्यालयांतर्गत पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील जाहीर केला आहे. लवकरच या पदांसाठी भरती होणार असल्याची शक्यता आहे. नागपूर ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 96 पदे रिक्त आहेत. या लेखात आपण नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: विहंगावलोकन

नागपूर ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 96 पदे रिक्त आहेत. नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र शासन, गृह विभाग
लेखाचे नाव नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024
पदाचे नाव पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक
रिक्त पदांची संख्या 96
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

खालील तक्त्यात नागपूर ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांचा तपशील देण्यात आला आहे.

अ.क्र. पदाचे नाव  प्रवर्ग पद संख्या 
1. पोलीस शिपाई अजा 12
अज 06
विजा 03
भज(ब) 02
भज(क) 03
भज(ड) 02
विमाप्र 02
इमाव 17
इडब्ल्यूएस 09
अराखीव 35
2. पोलीस शिपाई चालक अजा 00
अज 01
विजा 00
भज(ब) 01
भज(क) 00
भज(ड) 00
विमाप्र 00
इमाव 01
इडब्ल्यूएस 00
अराखीव 02
एकूण    96

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 अधिकृत सूचना

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दलची अधिकृत सूचना डाउनलोड करू शकतात

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 अधिकृत सूचना PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 जाहीर झाला आहे का?

होय, नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 जाहीर झाला आहे.

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

नागपूर पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

नागपूर ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत किती पदे रिक्त आहेत?

नागपूर ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 96 पदे रिक्त आहेत.