मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023: चंद्रपुर जिल्हयातील मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (मुल- सावली तालुक्यातील) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली आहे. मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 ही पोलीस पाटील पदासाठी जाहीर झाली आहे. मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 मध्ये पात्र उमदेवारांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या लेखात, तुम्हाला मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 मध्ये विविध पदांची होणार असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जून 2023 आहे. मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | चंद्रपुर जिल्हयातील मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी |
भरतीचे नाव | मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 |
पदाचे नाव | पोलीस पाटील |
एकूण रिक्त पदे | NA |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा (मुलाखत) |
अधिकृत संकेतस्थळ | https://chanda.nic.in/ |
मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 महत्वाच्या तारखा: मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत पोलीस पाटील पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख | 30 मे 2023 |
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 01 जून 2023 |
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 15 जून 2023 |
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 लेखी परीक्षा तारीख | 16 जून 2023 |
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना PDF: चंद्रपुर जिल्हयातील मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी मुल चंद्रपूर ने 30 मे 2023 रोजी विविध तालुक्यातील वेगवेगळ्या गावात पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना PDF
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: चंद्रपुर जिल्हयातील मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी ने मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या एकूण रिक्त पदाचा तपशील अद्याप स्पष्ट नाही. उमेदवार अधिक माहितीसाठी वर दिलेली अधिसूचना सविस्तरपणे वाचू शकतात.
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर अहर्ता खाली देण्यात आले आहेत.
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 पात्रता निकष | ||
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
पोलीस पाटील | दहावी उत्तीर्ण | 25 ते 45 वर्ष |
मुल चंद्रपूर जिल्हयातील मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.. पात्र उमदेवार मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 साठी 01 जून 2023 ते 15 जून 2023 या दरम्यान अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 ची अधिसूचना 30 मे रोजी जाहीर झाली.
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023, पोलीस पाटील पदासाठी प्रसिद्ध झाली आहे.
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जून 2023 आहे.
पात्र उमेदवार मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…