MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage has been given in this article. You will get a detailed Subject and Topic wise Weightage analysis of the MPSC State Services Prelims Paper from 2018 to 2021.

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage
Category Exam Analysis
Exam MPSC Rajyaseva Prelims
Article Name MPSC State Services Prelims Exam Subject and Topic wise Weightage

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage

MPSC State Services prelims Exam Subject and Topic wise Weightage: MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर 11 मे 2022 रोजी MPSC Rajyaseva 2022 Notification जाहीर झाले आहे. Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage पाहुयात जेणेकरून महत्वाच्या विषयांची तयारी करण्यात आपल्याला मदत होईल. तर चला या लेखात आपण पाहुयात, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage.

Click here to View MPSC Rajyaseva 2022 Notification

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC State services Exam चांगले गुण मिळवण्यासाठी  परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे.  परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महतवाचे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे माहित असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला सहाय्य होईल असे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पुढे दिले आहे.

MPSC Rajyaseva Exam Syllabus

MPSC Rajyaseva Purva Pariksha Section wise Questions Paper-1: Exam Pattern | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण : परीक्षेचे स्वरुप

पेपर 1-General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन : यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

पेपर-1:

व‍िषय प्रश्न
चालू घडामोडी 16-17
राज्यशात्र 15
इतिहास(प्राचीन,मध्ययुगीन व आधुनिक) 15
भूगोल 16
अर्थशात्र 15
सामान्य विज्ञान 18-19
पर्यावरण 5-6

पेपर 2:

व‍िषय प्रश्न
उताऱ्यावरील प्रश्न 50
गणित आणि बुद्धिमत्ता 25
Decision making 5

MPSC Rajyaseva Exam Pattern 2022

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: Indian Constitution | भारतीय राज्यघटना

या परीक्षेत भारतीय राज्यघटना या विषयावर माघील 4 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात:

विषय 2018 2019 2020 2021
राज्यघटनेची निमिर्ती 1 1 1
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्रे 1 2
संसद 3 1 3 3
संसद समिती 1 1
विधेयके 2
आयोग 1 2 1
न्यायव्यवस्था 2 1
पंतप्रधान व मंत्रिमंडळ 1
राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे 1
केंद्र-राज्य संबंध 1
स्थानिक शासन 1
मूलभूत हक्क 1 1 1 2
राज्य विधिमंडळ 1 1
अधिकृत भाषा 1
राज्यपाल-राष्ट्रपती 2 2
इतर 6 1 1 4
एकूण 16 9 14 15

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: Indian Economy | भारतीय अर्थव्यवस्था

या परीक्षेत भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर माघील 4 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात:

विषय 2018 2019 2020 2021
राष्ट्रीय उत्पन्न 1 1 1
दारिद्र्य 3 2
योजना 2 2 3 3
S.D.G व M.D.G 1 2 1 1
लोकसंख्या 2 1
HDI 1
वित्त आयोग
पंचवार्षिक योजना 2 2 1 2
नीती आयोग 1 1
आर्थिक सुधारणा(LPG) 1 1
अर्थसंकल्प 1 3
इतर 4 3 5 4
एकूण 15 15 13 15

 

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: Indian History | भारताचा इतिहास

या परीक्षेत भारताचा इतिहास या विषयावर माघील 4 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020 2021
प्राचीन इतिहास 7 5 2 2
मध्ययुगीन इतिहास 2 2 4 3
आधुनिक इतिहास 5 6 9 10
एकूण 14 13 15 15

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: Geography | भूगोल

या परीक्षेत भूगोल या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020 2021
जगाचा भूगोल 4 1 2 2
भारताचा भूगोल 4 2 4 5
महाराष्ट्राचा भूगोल 4 3 5
प्राकृतिक भूगोल 6 6 6 3
एकूण 14 14 15 15
Adda247 Marathi App

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: General Science | सामान्य विज्ञान

या परीक्षेत सामान्य विज्ञान या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020 2020
भौतिकशास्त्र 5 4 5 5
रसायनशास्त्र 6 4 6 5
प्राणिशास्त्र 3 3 1 3
वनस्पतिशास्त्र 2 2 2
आहारशास्त्र 1 3
रोग 1 1 1 2
इतर 3 6 3
एकूण 19 20 18 20

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: Environment | पर्यावरण

या परीक्षेत पर्यावरण या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020 2021
पर्यावरण 5 5 5 5

MPSC RajyaSeva Previous Year Exam Cut Off

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-1: Current Affairs | चालू घडामोडी

या परीक्षेत चालू घडामोडी या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020 2021
निधन वार्ता / चर्चेतील व्यक्ती 1 2
पुरस्कार 2 2
पुस्तकाचे लेखक 1 1
राष्ट्रीय 3 3 4 2
आंतराराष्ट्रीय 3 3 2
महाराष्ट्रातील 1 1 3
विज्ञान आणि तंत्रज्ञान 1 1 1
इतर 7 7 6 2
एकूण 15 15 15 15
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2022 Full Length Mock Test Series

MPSC Rajyaseva Purva Pariksha Subject and Topic wise Weightage of Paper-2: Passages | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत मध्ये आलेल्या 2 विभागवार वर्गीकरण : पेपर-2

या पेपर मध्ये आलेल्या उताऱ्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे :

विषय 2018 2019 2020 2021
पर्यावरण 2 1 2 1
विज्ञान 2 2 2 3
अर्थशात्र 1 1
इतिहास 1 1
कायदा 1 1
English 1 1 1 1
मिश्र 4 4 4 4
एकूण 10 10 10 10

या पेपर मध्ये आलेल्या गणित आणि बुद्धिमत्ता या वरचे प्रश्न पुढील प्रमाणे :

विषय 2018 2019 2020 2021
शेकडेवारी 1 1 1
वेग, वेळ, अंतर 1 2 2
गुणोत्तर प्रमाण 1 1 2
सरळव्याज-चक्रवाढव्याज 1 1
संख्येवरील प्रश्न 1 2 2
Mensuration 1 3 1
Puzzle 1 2 2 3
आकृत्या 2 3 1 2
खरे – खोटे 2 1 2 1
दिशा 1 1 1
नातेसंबधं 1 1 1 1
सांकेतिक भाषा 2 1 2
Syllogism 1 1 1 1
मिश्र 9 13 11 5
एकूण 25 25 25 25

या व्यतिरिक्त 5 प्रश्न decision making वर विचारले जातात. या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या Week Topics चा जास्तीत जास्त सराव करा आणि Week Topics  strong करून घ्या. Strong Topics चा सराव करून Strong Topics मधले मार्क्स पक्के करा.

MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers with Answer Keys

Adda247 Marathi Telegram

See Also

FAQs MPSC State Services prelims Exam Topic wise Weightage

Q.1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत किती प्रश्न सामान्य विज्ञान चे येतात?

ANS: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत 17-18 प्रश्न सामान्य विज्ञान चे येतात.

Q.2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न किती येतात हे कुठे पाहायला मिळेल?

Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न किती येतात हे तुम्हाला Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल.

Q.3 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न बघणे आवश्यक आहे का ?

Ans: होय, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न बघणे आवश्यक आहे.

Q.4 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 या परीक्षेसाठी विषयानुसार वेटेज बघणे का आवश्यक आहे ?

Ans. विषयानुसार वेटेज बघितल्यावर Strong Topics चा जास्तीत जास्त सराव आणि Week Topics चा अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC https://mpsc.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

FAQs

For how many Questions are there for General Science in MPSC State Pre-Service Examination ?

17-18 questions for General Science in MPSC State Service Pre-Examination

Where can I see the number of section wise questions in each subject in MPSC State Service Pre-Examination?

You can see the section wise questions in each subject in MPSC State Service Pre-Examination on the official website of Adda247 Marathi.

Is it necessary to look at the subject weightage for MPSC State Pre-Service Examination-2021?

Yes, section wise questions are required in each subject in MPSC State Service Pre-Examination.

Why is it necessary to look at the subject weightage for MPSC State Pre-Service Examination-2021?

Looking at the weightage by subject, it will be very beneficial to practice Strong Topics as much as possible and study Week Topics.

Deepak Ingale

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

7 hours ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

8 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

9 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

10 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

10 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

10 hours ago