Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC राज्यसेवा वेतन 2022

MPSC राज्यसेवा वेतन 2022, पदानुसार वेतन तपासा

MPSC राज्यसेवा वेतन 2022: MPSC ने 11 मे 2022 रोजी अधिकृत MPSC राज्यसेवा 2022 अधिसूचना जारी केली आहे. प्रत्येकाला MPSC राज्यसेवा वेतन 2022 बद्दल जाणून घ्यायचे आहे. या लेखात, तुम्हाला इतर भत्त्यांसह प्रत्येक पदासाठी MPSC राज्यसेवा वेतन 2022 मिळेल.

MPSC राज्यसेवा वेतन 2022:
श्रेणी सरकारी नोकरी
संघटनेचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
अधिसुचना MPSC राज्यसेवा 2022 अधिसुचना
पदाचे नाव विविध पदे
लेखाचे नाव MPSC राज्यसेवा वेतन 2022

MPSC राज्यसेवा वेतन 2022

MPSC राज्यसेवा वेतन 2022: MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर 11 मे 2022 रोजी MPSC राज्यसेवा 2022 अधिसुचना जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. खूप उमेदवार महाराष्ट्र शासन MPSC राज्यसेवेतील गट अ व गट ब च्या सर्व पदास किती वेतन, भत्ते आणि इतर मानधन मिळते याबद्दल माहिती जाणून घेण्यास इच्छुक आहेत. आज, या लेखात आपण MPSC राज्यसेवेतील गट अ व गट ब पदाचे वेतन, भत्ते, मानधन इत्यादींबद्दल चर्चा करणार आहोत.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची अधिसूचना

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची अधिसूचना: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 मे 2022 रोजी सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद, गट-अ, बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ व तत्सम, सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, आणि निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांसाठी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची अधिसूचना अधिसूचना जाहीर केली आहे. MPSC च्या नवीन अधिसूचनेनुसार आता CSAT हा विषय Qualifying in nature आहे. MPSC Rajyaseva 2022 Prelims अधिसूचना व त्यासंबंधी सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Rajyaseva salary 2022
Adda247 Marathi App

Click here to View MPSC Rajyaseva 2022 Notification

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या महत्वाच्या तारखा

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या महत्वाच्या तारखा: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 12 मे 2022 पासून सुरु झाली आहे. MPSC राज्यसेवा परीक्षा 2022 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या महत्वाच्या तारखा
Events Dates
MPSC राज्यसेवा 2022 जाहिरात 11 मे 2022
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख 12 मे 2022
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 1 जून 2022
पूर्व परीक्षेची तारीख

21 ऑगस्ट 2022

राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदे

राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदे: राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदे खालीलप्रमाणे आहेत. खालील तक्त्यात गट अ  व गट ब  दिले आहेत.

गट अ  गट ब
 उपजिल्हाधिकारी गट विकास अधिकारी (BDO) गट ब
पोलिस उपअधीक्षक मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद गट ब
 सहाय्यक आयुक्त विक्रीकर मंत्रालयाचे विभाग अधिकारी
 उपनिबंधक सहकारी संस्था  उपनिबंधक सहकारी संस्था
 उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूमी अभिलेख तालुका निरीक्षक
 अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा गट अ वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा गट ब
मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद गट अ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO)
 गट विकास अधिकारी (BDO) गट अ नायब तहसीलदार
तहसीलदार

राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची वेतन श्रेणी

पदाचे नाव वेतन रचना 
उपजिल्हाधिकारी 56100-177500
 पोलिस उपअधीक्षक 56100-177500
सहाय्यक आयुक्त विक्रीकर 56100-177500
 उपनिबंधक सहकारी संस्था 56100-177500
उपमुख्य कार्यकारी अधिकारी 56100-177500
 अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 56100-177500
वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा गट अ 56100-177500
मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद गट अ 56100-177500
गट विकास अधिकारी (BDO) गट अ 41800-132300
तहसीलदार 55100-175500
 गट विकास अधिकारी (BDO) गट ब 41800-132300
मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद गट ब 41800-132300
मंत्रालयाचे विभाग अधिकारी 47600-151100
 उपनिबंधक सहकारी संस्था 41800-132300
 भूमी अभिलेख तालुका निरीक्षक 41800-132300
उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 41800-132300
वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा गट ब 41800-132300
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) 41800-132300
नायब तहसीलदार 38600-122800

MPSC राज्यसेवा वेतन 2022 मधील इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • भरपाई
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता.

राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांना मिळणारे वेतन

राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांना मिळणारे वेतन: राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांना मिळणारे वेतन खालीलप्रमाणे असेल.

उदा. उपजिल्हाधिकारी या पदाची वेतन क्षेणी Rs. 56100-177500 आहे. उपजिल्हाधिकारी या पदास सुरवातीचे मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे. वेतनश्रेणीनुसार एकूण पगारात बदल होतो.

बेसिक पे: रु. 56,100
DA (34%): रु. 19,074
HRA (Class X 27%): रु. 15,147
TA: रु. 7,200
DA on TA: रु. 2,448
एकूण वेतन: Rs. 99,969

 

FAQs: MPSC राज्यसेवा वेतन 2022

Q1. महाराष्ट्रातील गट अ सेवीतील अधिकारी पदांची वेतन क्षेणी काय आहे?
Ans. महाराष्ट्रातील गट अ सेवीतील अधिकारी पदांची वेतन क्षेणी Rs. 56100-177500 आहे

Q2. महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?
Ans. महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला DA, HRA, TA, इत्यादी भत्ते दिले जातील.

Q3. MPSC ने MPSC Rajyaseva 2022 भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

Ans. MPSC ने MPSC Rajyaseva 2022 भरतीची अधिसूचना 11 मे 2022 रोजी जारी केली आहे.

Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्रातील गट अ सेवीतील अधिकारी पदांची वेतन क्षेणी काय आहे?

महाराष्ट्रातील गट अ सेवीतील अधिकारी पदांची वेतन क्षेणी Rs. 56100-177500 आहे

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला DA, HRA, TA, इत्यादी भत्ते दिले जातील.

MPSC ने MPSC Rajyaseva 2022 भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

MPSC ने MPSC Rajyaseva 2022 भरतीची अधिसूचना 11 मे 2022 रोजी जारी केली आहे.