Marathi govt jobs   »   MPSC Civil Services 2023   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023, 04 जून 2023 रोजी झालेल्या पेपर 1 चे विश्लेषण तपासा

Table of Contents

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 (पेपर 1: सामान्य ज्ञान)

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 दिनांक 04 जून 2023 रोजी यशस्वी रित्या घेतला. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 ची काठीण्य पातळी ही सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण पेपर 1 चे MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 तपासू शकता. ज्यामध्ये विभागानुसार काठीण्यपातळी, कोणत्या विभागावर किती प्रश्न आले होते, गुड अटेंप्ट इत्यादी गोष्टींवर चर्चा केली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 (पेपर 2)

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: विहंगावलोकन

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 मुळे परीक्षा कशी होती, त्याची काठीण्य पातळी काय होती याबद्दल माहिती मिळते. या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 अंतर्गत पेपर 1 (सामान्य ज्ञान) चे विश्लेषण करण्यात आले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
एकूण रिक्त पदे 681
पदे विविध विभागातील गट अ व गट ब राजपत्रित पदे
परीक्षा मोड ऑफलाईन
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023
पेपर पेपर 1 (सामान्य ज्ञान)
एकंदरीत काठीण्य पातळी सोपी ते मध्यम
गुड अटेम्प्ट 80-87
निगेटिव्ह मार्किंग एक चतुर्थांश (1/4)
परीक्षेची तारीख 04 जून 2023
परीक्षेचा कालावधी 02 तास

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: काठीण्य पातळी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 04 जून 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 घेतली. यामध्ये दोन पेपर होते एक सामान्य ज्ञान (GS) व दुसरा CSAT. पहिल्या पेपरला सामान्यतः General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात. एकाद्या पेपरची काठीण्य पातळी, पेपर मध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते. विषयानुसार काठीण्य पातळी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

  • एकूण प्रश्न – 100
  • एकूण गुण – 200
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
अनु.क्र. विषयाचे नाव प्रश्न संख्या काठीण्य पातळी
01 सामान्य विज्ञान 20 मध्यम ते कठीण
02 इतिहास 15 सोपी ते मध्यम
03 भूगोल 15 सोपी ते मध्यम
04 राज्यघटना 15 सोपी ते मध्यम
05 अर्थशास्त्र 15 मध्यम ते कठीण
06 चालू घडामोडी 15 सोपी ते मध्यम
07 पर्यावरण आणि पर्यावरण शास्त्र 5 सोपी ते मध्यम
एकूण  100  सोपी ते मध्यम

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: गुड अटेंप्ट

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी गुड अटेंप्ट खाली दिले आहेत. गुड अटेंप्ट चा अर्थ कट ऑफ असा होत नाही. गुड अटेंप्ट हे परीक्षेतील सोडवलेल्या प्रश्नांची सुरक्षित संख्या आहे ज्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करता येईल. प्रत्येक उमेदवाराचा विषयानुसार गुड अटेंप्ट वेगवेगळा असू शकतो कारण उमेदवार आपल्या पसंतीच्या विषयाकडे जास्त कल देतात. पण Overall Good Attempts खाली दिल्यानुसार असल्यास उत्तम असेल. 

अ. क्र विषयाचे नाव गुड अटेंप्ट
01 सामान्य विज्ञान 17-18
02 इतिहास 12-13
03 भूगोल 12-13
04 राज्यव्यवस्था 12-13
05 अर्थव्यवस्था 12-13
06 चालू घडामोडी 12-13
07 पर्यावरण आणि पर्यावरण शास्त्र 03-04
एकूण 80-87

विषयानुसार MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 1 चे विश्लेषण

दिनांक 04 जून 2023 रोजी झालेल्या MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 1 मध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय होते. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण दिले खाली दिले आहेत.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: अर्थशास्त्र

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये अर्थशास्त्र या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारले होते. अर्थव्यवस्था विषयाचे घटकानुसार विश्लेषण खाली देण्यात आले आहे.

घटक प्रश्न संख्या
रंगराजन समिती 1
दारिद्य 2
जेन्डर बजेट 1
अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना 6
सरकारी योजना 3
इतर 2
एकूण 15

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: सामान्य विज्ञान

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये सामान्य विज्ञान या विषयावर 20 प्रश्न विचारले होते. सामान्य विज्ञान विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. घटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

घटक प्रश्न संख्या
प्रकाश 1
प्राणीसुष्टी 1
रासायनिक अभिक्रिया 3
मुलद्रव्य 1
प्राण्याचे वर्गीकरण 1
वनस्पती शास्त्र 3
बर्नोलीचे समीकरण 1
जीवनसत्व 1
विद्युतधारा 1
सौरमंडल 1
प्रकाश संश्लेषण 1
दाब 1
इतर 4
एकूण 20

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: इतिहास

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये अर्थव्यवस्था या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारले होते. अर्थव्यवस्था विषयाचे घटकानुसार विश्लेषण खाली देण्यात आले आहे.

घटक प्रश्न संख्या
1857 चा उठाव 1
इतिहासातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्वे 1
समाजसुधारक 2
इतिहासातील घटनांचा कालक्रम 2
कामगार / शेतकरी संघटणा 2
दांडी यात्रा 1
मध्ययुगीन भारताचा इतिहास 3
प्राचीन भारताचा इतिहास 2
इतर 1
एकूण 15

MPSC सिव्हिल सर्व्हेसेस संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: भूगोल

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये भूगोल या विषयावर 15 प्रश्न विचारले होते.घटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

घटक प्रश्न संख्या
प्राकृतिक भूगोल 3
जगाचा भूगोल 2
पठार 2
मान्सून 1
मृदा 1
भारतातील उद्योग 1
महाराष्ट्रातील नदीप्रणाली 1
महाराष्ट्रातील डोंगररांगा 2
इतर 2
एकूण 15

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: भारतीय राज्यघटना

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये भारतीय राज्यघटना या विषयावर 15 प्रश्न विचारले होते.घटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

घटक प्रश्न संख्या
पंचायत राज 1
महत्वाची कलमे 3
राज्यघटनेतील तरतुदी 1
लोकपाल व लोकायुक्त 1
नागरिकत्व 1
संसदीय राजभाषा 1
घटनात्मक आयोग 2
केंद्र राज्य संबंध 1
जिल्हा परिषद 1
इतर 3
एकूण 15

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: चालू घडामोडी

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी या विषयावर 15 प्रश्न विचारले होते. घटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

घटक प्रश्न संख्या
राष्ट्रीय घडामोडी 1
राज्य घडामोडी 2
सरकारी योजना 1
क्रीडा 1
नियुक्ती 1
पुरस्कार 2
शिखर परिषद 3
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 1
महत्वाचे दिवस 1
इतर 2
Total 15

MPSC राजपत्रित नागरी पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: पर्यावरण

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये पर्यावरण विषयावर एकूण 05 प्रश्न विचरण्यात आले होते. घटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

घटक प्रश्न संख्या
पर्यावरणातील महत्वाच्या संकल्पना 03
ओझोन 01
इतर 01
एकूण 05

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 1 PDF

04 जून 2023 रोजी लालेला MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 1, PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 1 PDF

पुणे महानगरपालिका भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

MPSC तांत्रिक सेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 मी कोठे पाहू शकतो?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 या लेखात प्रदान करण्यात आले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 किती गुणांचा आहे?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 एकूण 200 गुणांचा आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची एकंदरीत काठीण्य पातळी कशी होती?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची एकंदरीत काठीण्य पातळी सोती ते मध्यम स्वरुपाची होती.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 साठी गुड अटेम्प्ट किती आहे?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 साठी गुड अटेम्प्ट 80-87 आहे.