MHADA questions and answers from Adda247 Marathi, In this article, you will get all Questions asked in the MHADA Exam and the respective Link of that article.
MHADA questions and answers from Adda247 Marathi | |
Department | Maharashtra Housing and Area Development Authority |
Category | Latest Post |
Cluster | 1 to 7 |
Posts | Various Post |
Exam Date | 31 January 2022 to 09 February 2022 |
MHADA questions and answers from Adda247 Marathi
MHADA questions and answers from Adda247 Marathi: म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत 31 जानेवारी 2022 पासून सुरु झाली आहे. Mhada Bharti Exam वेळापत्रकानुसार 31 जानेवारी 2022 ते 03 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 6 Cluster चे पेपर विविध सत्रात पार पडली. या झालेल्या सर्व पेपर चे विश्लेषण (MHADA Exam Analysis 2022) आपण याआधी केले आहे. Adda247 मराठी च्या सर्व टीमने पहिल्या दिवसापासून आपल्याला अभ्यासात मदत केली आहे. त्याचा परिणाम म्हणून 03 फेब्रुवारी 2022 पर्यंत झालेल्या पेपरमध्ये Adda247 मराठीच्या अभ्यास साहित्य (Study Material) व मॉक टेस्ट (Mock Test) मधील बरेच प्रश्न म्हाडाच्या पेपर (MHADA questions and answers from Adda247 Marathi) मध्ये आले. ते प्रश्न कोणते होते हे आपण या लेखात पाहणार आहे. सोबतच याचा फायदा आपणाला आगामी 07, 08, व 09 फेब्रुवारी 2022 च्या लिपिकाच्या परीक्षेत नक्की होईल.
MHADA questions and answers from Adda247 Marathi | Adda247 मराठीच्या अभ्यास साहित्य व मॉक टेस्ट मधील बरेच प्रश्न म्हाडाच्या पेपर मध्ये आले
MHADA questions and answers from Adda247 Marathi: म्हाडाच्या परीक्षेत आतापर्यंत विचारण्यात आलेले बरेचशे topic वर आम्ही आपणासाठी अभ्यास साहित्य आणले होते. सोबतच ऑनलाईन परीक्षेचे वातावरणाचा अनुभव यावा म्हणून आपणासाठी MHADA ची अधिसूचना आल्यावर काही दिवसातच Test Series पण लाँच केली ज्याची लेव्हल आत्ता झालेल्या सर्व परीक्षेप्रमाणे आहे. 31 जानेवारी 2022 ते 03 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान झालेल्या सर्व शिफ्टच्या पेपरमध्ये Adda247 मराठी ने प्रकाशित केलेल्या अभ्यास साहित्य व मॉक टेस्ट मधील प्रश्न आले होते. ते प्रश्न व त्यासंबंधी लेखाच्या लिंक या लेखात दिल्या आहेत. ज्याचा फायदा आपणास आगामी काळात होणाऱ्या म्हाडा लिपिक परीक्षेत नक्की होईल.
Exam Analysis of MHADA Papers Cluster wise:
MHADA भरती 2022 च्या सर्व Cluster च्या पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MHADA questions and answers from Adda247 Marathi: Marathi Subject (मराठी विषय)
Questions in MHADA Exam from Adda247: Marathi Subject: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत मराठी विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न विचारण्यात आले होते. म्हाडापेपर मराठी विषयामध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.
- साप्ताह या शब्दाचा समास ओळखा.
- भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा.
- तो दररोज मंदिरात जायचा या वाक्यासील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
- कर्मणी प्रयोगावरील एक प्रश्न होता.
- विदुषी या शब्दाचे विरुध्ध लिंगी शब्द ओळखा.
- आस्थिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून ओळखा.
- पान या शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायायून ओळखा.
- किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
- सुनीताने आंबा खाल्ला. काळ ओळखा
- प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा.
- चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा.
- काठ्या या शब्दाचे एकवचनी रुप कोणते?
- रेडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप कोणते?
- प्रतिनिधी या शब्दाचा समास ओळखा.
- मोहिनीने आंबा खाल्ला असेल. या वाक्याचा काळ कोणता?
- पाणकोंबडा या शब्दाचा समास ओळखा.
- त्याने आता घरी जावे. वाक्याचा प्रयोग कोणता आहे?
मराठी विषयावरील महत्वपूर्ण लेख व त्याच्या लिंक खालील तक्त्यात दिल्या आहेत.
लेख | लिंक |
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
MHADA questions and answers from Adda247 Marathi: English Subject (इंग्लिश विषय)
MHADA questions and answers from Adda247 Marathi: English Subject: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत English विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने Part of Speech, Structure of Sentence, Vocabulary, Clause, Tense यावर प्रश्न विचारण्यात आले होते. Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.
लेख | लिंक |
English Grammar for Competitive Exams: Part 1 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
English Grammar for Competitive Exams: Part 2 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
English Grammar for Competitive Exams: Part 3 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
MHADA questions and answers from Adda247 Marathi: General Knowledge (सामान्य ज्ञान)
MHADA questions and answers from Adda247 Marathi: General Knowledge: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, Static GK यावर प्रश्न विचारण्यात आले होते. म्हाडा परीक्षेतील सामान्य ज्ञान विषयावरील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

- स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली कोणती संस्था सुरु केली?
- विनायक दामोदर सावरकर यांनी पतितपावन मंदिर कोठे स्थापन केले?
- पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
- 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुषांची लोकसंख्या किती टक्के आहे?
- साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या कादंबरी ला मिळाला?
- 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
- संघराज्य व्यवस्था भारताने कोणाकडून घेतली?
- महाराष्ट्रील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे?
- अलीकडे कोणत्या राज्याची विधानपरिषद dissolve झाली आहे?
- तुघलक घराण्याच्या संस्थापक कोण आहे?
- राज्याच्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होत नाही?
- ब्रॉडगेजची लांबी किती असते?
- ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?
- व्हिनेगर हे कशाचे द्रावण आहे?
- कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त नाही? उत्तर: श्रेया घोशाल
- 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहीम लोदी यांच्यात कुठे युद्ध झाले?
- महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत?
- कोणता जिल्हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात येत नाही?
- मेळघाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो?
- निक्की प्रधान या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- स्वतंत्र भारताचे गवर्नर जनरल कोण होते?
- असा मी असामी हे पुस्तक कोणी लिहिले?
- 2020 मध्ये महाराष्ट्रात कशाचे उत्पादन जास्त झाले होते?
- मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते राज्य किवा केंद्रशासित प्रदेश येत नाही?
- महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहे?
- तबकत-ए-बाबरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
- राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा केल्या जातो?
- भारताचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते?
- 2020 चे ऑस्ट्रेलियन ओपन (एकेरी) कोणी जिंकले?
- 2011 च्या जणगणनेनुसार कोणता जिल्ह्यात सर्वात जास्त साक्षर लोक राहतात?
- महाराष्ट्रात सर्वात जास्तं साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे ?
- महाराष्ट्रात सर्वात जास्त मॅगनीज कोणत्या जिल्ह्यात आढळते?
- महाराष्ट्रात 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता?
- महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे?
- मुस्लीम लीगची स्थापना कधी झाली?
- कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही?
- कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?
- शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रात कोणती राजवट होती?
- खालीलपैकी कोणते कलम रद्द झाले?
- IMF चे मुख्यालय कुठे आहे?
सामान्य ज्ञान विषयाशी संबंधीत लेख व त्याच्या लिंक खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
लेख | लिंक |
म्हाडा ऍक्ट 1976, म्हाडाचा इतिहास, उद्दिष्ट आणि रचना | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
Important One Liner Questions and Answers on MHADA | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
जिल्हानुसार महाराष्ट्रातील किल्ले | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
पद्म पुरस्कार 2022 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताच्या शेजारील देशांची यादी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U) | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
AMRUT मिशन | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताचा राष्ट्रीय प्राणी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील राष्ट्रीय महामार्ग | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
जगातील सर्वात लांब नद्या | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील 10 सर्वात उंच धबधबे | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
पोषण आणि आहार | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
रोग व रोगांचे प्रकार | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
जागतिक आरोग्य संघटना (WHO) | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील महत्त्वाच्या नद्या | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
जगातील नवीन सात आश्चर्ये | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
लोकपाल आणि लोकायुक्त | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
जिल्हानुसार महाराष्ट्रातील धरणे | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांच्या मुख्यालयांची यादी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील उच्च न्यायालयांची यादी | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताची राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
MHADA questions and answers from Adda247 Marathi: Mental Ability (बौद्धिक चाचणी)
MHADA Exam 2022 च्या परीक्षेत बौद्धिक चाचणी विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने सरळरुप, शेकडेवारी, नफा-तोटा, सरळ व चक्रवाढ व्याज, वय, गुणोत्तर व प्रमाण, काळ-काम-वेग, संख्यामाला, अक्षरमाला, कोडी, दिनदर्शिका, बैठक व्यवस्था यावर प्रश्न विचारण्यात आले होते. या विषयात चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूडच्या सर्व धड्यातील सूत्र (Quantitative Aptitude Formulas) माहिती असणे आवश्यक आहे. या सूत्रांच्या मदतीने आपण पेपर मधील प्रश्न अचूक व वेळेत सोडवू शकतो. याचा विचार करता Adda 247 मराठी ने क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास (Quantitative Aptitude Formulas) व 2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला हे दोन लेख लिहिले आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या लेखाच्या लिंक खाली तक्त्यात दिल्या आहे.
लेख | लिंक |
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
FAQs: MHADA questions and answers from Adda247 Marathi.
Q1. MHADA भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?
Ans. MHADA भरती परीक्षा 2021-22 दि. 31 जानेवारी 2022, दि. 01, 02, 03, 07, 08 आणि 09 फेब्रुवारी 2021 ला आहे.
Q2. म्हाडासाठी अभ्यास साहित्य मी कुठे पाहू शकतो?
Ans. आपण Adda247 मराठी या वेबसाईड वर विविध विषयावरील लेख पाहू शकता.
Q3. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.
Q4. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?
Ans. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.
Q5. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
