Marathi govt jobs   »   Study Materials   »   Important One Liner Questions and Answers...

Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti Exam, Download PDF | म्हाडा भरती परीक्षेसाठी म्हाडावर महत्वाचे वन लाइनर प्रश्न आणि उत्तरे

Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti Exam, Download PDF: निवारा ही मानवाच्या 3 मुलभूत गरजांपैकी एक आहे. मानवाच्या निवारा या मुलभूत गरजेच्या पूर्तिसाठी म्हणजेच गृहबांधणीच्या क्षेत्रात गुंतलेली म्हाडा ही सर्वोच्च सार्वजनिक संस्था आहे. औद्योगिकरणानंतर खेडयापाडयातून शहरात येणार्या स्थलांतरीताचा ओघ लक्षात घेता मुंबईतील घरांची गरज वाढू लागली हीच गरज MHADA ने पूर्ण केली.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. MHADA परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहे.  सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 50 प्रश्न विचारणार आहेत ज्यात इतिहास, भूगोल. चालू घडामोडी, Static General Awareness व MHADA चा इतिहास, उद्दिष्ठ, घ्येय (Important One Liner Questions and Answers on MHADA) या सर्व विषयांचा समावेश होतो. MHADA संदर्भात माहिती कुठे शोधायची यासंदर्भातील दुविधा दूर करण्यासाठी आज आपण Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti पाहणार आहे ज्याचा आगामी म्हाडाच्या पेपरमध्ये आपणास नक्की फायदा होईल.

Important One Liner Questions and Answers on MHADA | म्हाडा भरती परीक्षेसाठी म्हाडावर महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आणि उत्तरे

Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti Exam, Download PDF: MHADA चा याआधी झालेला पेपर पाहता,  MHADA च्या सर्व परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयात म्हाडा चा इतिहास, उद्दिष्ठ, ध्येय यावर कमीत कमी 4 ते 6 प्रश्न (Important One Liner Questions and Answers on MHADA) येण्याची शक्यता आहे. म्हाडा संदर्भात Adda247 मराठी ने याआधी एक लेख लिहिला आहे. त्याचे पण एकदा जरूर वाचन करावे. MHADA च्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक आहे. आपली तयारी उत्तम चालू असेलच त्यातला अजून Boost करण्यासाठी आज आम्ही आपणासाठी घेऊन येत आहे, म्हाडा संदर्भात Important One Liner Questions and Answers on MHADA. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल. हे सर्व प्रश्न मराठी व इंग्लिश मध्ये उपलब्ध असून ते तुम्ही डाउनलोड देखील करू शकता.

AMRUT मिशन | AMRUT Mission: Study Material For MHADA Exam

Important One Liner Questions and Answers on MHADA in Marathi for MHADA Bharti Exam

Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti Exam – Marathi: MHADA संदर्भात Important One Liner Questions and Answers मराठीत खाली दिले आहेत.

Q1. MHADA चे विस्तारित रूप काय आहे?

उत्तर: Maharashtra Housing And Development Authority (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण)

Q2. म्हाडा ची स्थापना कधी झाली?

उत्तर: 5 डिसेंबर 1977

Q3. म्हाडा कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते?

उत्तर: गृहनिर्माण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य

Q4. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री कोण आहेत?

उत्तर: जितेंद्र आव्हाड

Q5. महाराष्ट्राचे गृहनिर्माण राज्यमंत्री कोण आहेत?

उत्तर: सतेज पाटील

Q6. म्हाडाचे कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

उत्तर: अनिल डग्गिकर (म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष)

Q7. म्हाडाचे विदर्भात किती मंडळे आहेत?

उत्तर: 2 (अमरावती व नागपूर)

Q8. म्हाडाची महाराष्ट्रात किती क्षेत्रीय मंडळे आहेत?

उत्तर: 9

Q9. म्हाडाचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर: वांद्रे पूर्व

Q10. LIG म्हणजे काय?

उत्तर: Low Income Group

Q11. MIG म्हणजे काय?

उत्तर: Middle Income Group

Q12. EWS म्हणजे काय?

उत्तर: Economically Weaker Section

Q13. HIG म्हणजे काय?

उत्तर: High Income Group

Q14. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने यापूर्वी काय संबोधले जायचे?

उत्तर: बॉम्बे हाऊसिंग बोर्ड

Q15. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत करण्यात आली?

उत्तर: 1948 चा बॉम्बे हाऊसिंग बोर्ड कायदा

केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Q16. म्हाडाच्या सिम्बॉल मधील बाणाचे चिन्ह  काय दर्शवते?

उत्तर: प्रगती आणि विकास

Q17. म्हाडा ॲक्ट कोणत्या साली अस्तित्वात आला?

उत्तर: 1976

Q18. म्हाडा ॲक्ट मध्ये किती प्रकरण आहेत?

उत्तर: 14

Q19. म्हाडा ॲक्ट मध्ये किती शेड्युल आहेत?

उत्तर: 3

Q20. म्हाडा ॲक्टच्या प्रकरण 1 मध्ये काय आहे?

उत्तर: संक्षिप्त रूप व व्याख्या

Q21. प्राधिकरणाची स्थापना कोणत्या प्रकरणात आहे?

उत्तर: प्रकरण 2

Q22. मंडळाची स्थापना म्हाडा ॲक्टच्या कोणत्या कलमा अंतर्गत येते?

उत्तर: कलम 18

Q23. प्राधिकरणाच्या बैठकांचे प्रावधान कोणत्या कलमात आहे?

उत्तर: कलम 25 व 26

Q24. प्राधिकरणाची /मंडळाची कार्य कर्तव्य अधिकार कोणत्या प्रकरणात दिले आहे?

उत्तर: प्रकरण 3

Q25. प्राधिकरणाची कार्य, कर्तव्य, व अधिकार यांच्याशी निगडित कलम कोणते?

उत्तर: कलम 28

Q26. मंडळाचे कार्य, कर्तव्य, व अधिकार यांच्याशी निगडित कलम कोणते?

उत्तर: कलम 29

Q27. बजेटशी संबंधित प्रकरण कोणते?

उत्तर: प्रकरण 4

Q28. म्हाडा ॲक्ट मध्ये लेखा व लेखा परीक्षण अशी संबंधित कलम कितवे आहे?

उत्तर: कलम 39

Q29. भुसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या प्रकरणात दिलेली आहे?

उत्तर: प्रकरण 5

Q30. भूसंपादन करण्याआधी किंवा करण्याच्या वेळेस जर प्राधिकरणाने रक्कम दिली नाही तर भूसंपादन अधिकारी प्राधिकरणाच्या वतीने पहिल्या सहा महिन्यात किती टक्के व्याजदर देतो?

उत्तर: 6%

Q31. भूसंपादन करण्याआधी किंवा करण्याच्या वेळेस जर प्राधिकरणाने रक्कम दिली नाही तर भूसंपादन अधिकारी प्राधिकरणाच्या वतीने पहिल्या सहा महिन्यानंतर किती टक्के व्याजदर देतो?

उत्तर: 9%

Q32. किती मंडळाचे एकत्रीकरण करून म्हाडाची स्थापना करण्यात आली?

उत्तर: 4 (महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व सुधारणा मंडळ, झोपडपट्टी पुनर्वसन मंडळ)

Q33. पंतप्रधान आवास योजनेची सुरूवात कधीपासून झाली?

उत्तर: 2015

Q34. भारताची पहिली गृहनिर्माण संस्था कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आली?

उत्तर: 1949

Q35. भारतातील पहिल्या गृहनिर्माण संस्थेची स्थापना कोणी केली?

उत्तर: गुलझारीलाल नंदा

Q36. पंतप्रधान आवास योजना (PMAY) किती टप्प्यात राबवली जाणार आहे?

उत्तर: 3

Q37. LIG मध्ये मासिक उत्पन्नाची मर्यादा किती आहे?

उत्तर: 25001 ते 50000

प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U) बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Q38. MIG मध्ये मासिक उत्पन्नाची मर्यादा किती आहे?

उत्तर: 50001 ते 75000

Q39. HIG मध्ये मासिक उत्पन्नाची मर्यादा किती आहे?

उत्तर: 75000 च्या वर

Q40. बेटरमेंट चार्जेसशी संबधित कलम कोणते?

उत्तर: कलम 53

Q41. म्हाडा ॲक्ट मध्ये न्यायालयाचे प्रावधान कोणत्या प्रकरणात आहे?

उत्तर: प्रकरण 6

Q42. मुंबई इमारत दुरुस्ती व सुधारणा मंडळाची स्थापना म्हाडा ॲक्ट च्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?

उत्तर: कलम 18

Q43. झोपडपट्टी पुनर्वसन  मंडळाची स्थापना म्हाडा ॲक्ट च्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?

उत्तर: कलम 18

Q44. मंडळ, प्राधिकरणाच्या मान्यतेने, कोणत्याही झोपडपट्टी सुधार क्षेत्रासाठी पंचायत स्थापना कोणाच्या अधिसूचनेद्वारे स्थापन करू शकते?

उत्तर: अधिकृत राजपत्रित अधिकारी

Q45. पंचायत फंड कोणत्या कलमांतर्गत येते?

उत्तर: कलम 141

Q46. म्हाडा ॲक्ट मध्ये कर्जाच्या तरतुदी कोणत्या प्रकरणात केल्या आहे?

उत्तर: प्रकरण 10

Q47. झोपडपट्टी पुनर्वसन कायदा कधी आला?

उत्तर: 1973

Q48. मध्य प्रदेश हाऊसिंग बोर्ड 1950 महाराष्ट्रातील कोणत्या विभागासाठी कार्य करत होता?

उत्तर: विदर्भ

Q49. म्हाडा आपला वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करते?

उत्तर: महाराष्ट्र सरकार

Q50. वार्षिक अहवालाशी संबधित कलम कोणते?

उत्तर: कलम 170

[sso_enhancement_lead_form_manual title=”म्हाडा भरती परीक्षेसाठी म्हाडावर महत्वाचे वन लाइनर प्रश्न आणि उत्तरे” button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/12/01125017/Important-One-Liner-Questions-on-Mhada-in-Marathi.pdf”]

Important One Liner Questions and Answers on MHADA in English for MHADA Bharti Exam

Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti Exam – English: MHADA संदर्भात Important One Liner Questions and Answers इंग्लिश मध्ये खाली दिले आहेत.

Q1. What is the extended form of MHADA?

Answer: Maharashtra Housing And Development Authority

Q2. When was MHADA established?

Answer: 5 December 1977

Q3. MHADA comes under which ministry?

Ans: Ministry of Housing, State of Maharashtra

Q4. Who is the Housing Minister of Maharashtra?

Answer: Jitendra Awhad

Q5. Who is the Minister of State for Housing in Maharashtra?

Answer: Satej Patil

Q6. Who are the executive officers of MHADA?

Answer: Anil Daggikar (Chief Executive Officer and Vice President of MHADA)

Q7. How many MHADA circles are there in Vidarbha?

Ans: 2 (Amravati and Nagpur)

Q8. How many regional circles does MHADA have in Maharashtra?

Answer: 9

Q9. Where is MHADA Headquartered?

Answer: Bandra East

Q10. What is LIG?

Answer: Low Income Group

Q11. What is MIG?

Answer: Middle Income Group

Q12. What is EWS?

Answer: Economically Weaker Section

Q13. What is HIG?

Answer: High Income Group

Q14. What was the Maharashtra Housing Board called earlier?

Answer: Bombay Housing Board

Q15. Maharashtra Housing Board was established under which law?

Answer: Bombay Housing Board Act 1948

Q16 of. What does the arrow sign in the MHADA symbol represent?

Ans: Progress and Development

Q17. In which year did the MHADA Act come into existence?

Answer: 1976

Q18. How many Chapters are there in the MHADA Act?

Answer: 14

Q19. How many Schedules are there in the MHADA Act?

Answer: 3

Q20. What is in Chapter 1 of the MHADA Act?

Ans: Abbreviations and Definitions

कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Q21. In which case is the authority established?

Answer: Chapter 2

Q22. Board is established under which section of MHADA Act?

Answer: Section 18

Q23. Which section provides for meetings of the Authority?

Answer: Sections 25 and 26

Q24. In which Chapter function, duties, and powers of the authority/board are given?

Answer: Chapter 3

Q25. What are the clauses relating to functions, duties, and powers of authority?

Answer: Section 28

Q26. What are the clauses relating to the functions, duties, and powers of the Board?

Answer: Section 29

Q27. Which Chapter is related to the budget?

Answer: Chapter 4

Q28. What is the relevant section of the MHADA Act related to Accounts and Audit?

Answer: Section 39

Q29. In which Chapter the appointment of the Land Acquisition Officer is given?

Answer: Chapter 5

Q30. If the authority does not pay the amount before or at the time of land acquisition, what percentage of interest rate does the land acquisition officer pay on behalf of the authority in the first six months?

Answer: 6%

Q31. If the authority does not pay the amount before or at the time of land acquisition, what percentage of interest is paid by the land acquisition officer on behalf of the authority after the first six months?

Answer: 9%

Q32. MHADA was formed by merging how many boards?

Ans: 4 (Maharashtra Housing Board, Vidarbha Housing Board, Mumbai Building Repairs & Reconstruction Board, Mumbai Slum Improvement Board)

Q33. When did the Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) start?

Answer: 2015

Q34. In which year was India’s first housing society formed?

Answer: 1949

Q35. Who founded the first housing society in India?

Answer: Gulzarilal Nanda

Q36. In how many phases will the Prime Minister’s Housing Scheme (PMAY) be implemented?

Answer: 3

Q37. What is the monthly income limit in LIG?

Answer: 25001 to 50000

Q38. What is the monthly income limit in MIG?

Answer: 50001 to 75000

Q39. What is the monthly income limit in HIG?

Answer: Above 75000

Q40. Which section is related to betterment charges?

Answer: Section 53

Q41. In which Chapter is the provision of Tribunal in the MHADA Act?

Answer: Chapter 6

Q42. Mumbai Building Repairs & Reconstruction Board is established under which section of MHADA Act?

Answer: Section 18

Q43. Mumbai Slum Improvement Board is established under which section of the MHADA Act?

Answer: Section 18

Q44. Who notified the Board, with the approval of the Authority, may establish a Panchayat for any slum improvement area?

Answer: Official Gazetted Officer

भारतातील सर्वात लांब पूल 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Q45. Panchayat Fund related to which section?

Answer: Section 141

Q46. In which Chapter provision of loan is given in MHADA Act?

Answer: Chapter 10

Q47. When did the Slum Rehabilitation Act come into force?

Answer: 1973

Q48. Madhya Pradesh Housing Board 1950 was working for which division of Maharashtra?

Answer: Vidarbha

Q49. To whom does MHADA submit its annual report?

Answer: Government of Maharashtra

Q50. What is the Section related to the annual report?

Answer: Section 170

[sso_enhancement_lead_form_manual title=”Important One Liner Questions and Answers on Mhada in English” button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/12/01125019/Important-One-Liner-Questions-on-Mhada-in-English.pdf”]

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील सर्वात लांब पूल 2021
प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U)
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Important One Liner Questions and Answers on MHADA for MHADA Bharti

Q1. MHADA भरतीच्या परीक्षेत म्हाडा वर किती प्रश्न विचारू शकतात?

Ans. MHADA भरतीच्या परीक्षेत म्हाडा वर किती 4 ते 6 प्रश्न विचारू शकतात

Q2. म्हाडा ची स्थापना कधी झाली?

Ans. म्हाडा ची स्थापना 5 डिसेंबर 1977 मध्ये झाली.

Q3. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री कोण आहेत?

Ans. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत.

Q4. म्हाडाचे महाराष्ट्रात किती क्षेत्रीय मंडळ आहेत?

Ans. म्हाडाचे महाराष्ट्रात 9 क्षेत्रीय मंडळ आहेत

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

FAQs

How many questions can MHADA ask on MHADA recruitment exam?

How many 4 to 6 questions can be asked on MHADA in the MHADA recruitment exam

When was MHADA established?

MHADA was established on December 5, 1977.

Who is the Housing Minister of Maharashtra?

Maharashtra's Housing Minister is Jitendra Awhad.

How many regional boards does MHADA have in Maharashtra?

MHADA has 9 Regional Boards in Maharashtra