Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis...

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7, 02st February 2022, MHADA भरती परीक्षा क्लस्टर 7 पेपरचे विश्लेषण

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7, 1st February 2022, In this article, you will get detailed MHADA Exam Analysis 2022 for Junior Engineer (Civil) Post exam Held on 2nd February 2022.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7
Department Maharashtra Housing and Area Development Authority
Category Exam Analysis
Cluster 7
Posts Shorthand Writer, Surveyor, Tracer, Architectural Engineering Assistant
Exam Date 02nd February 2022

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 | MHADA भरती परीक्षा क्लस्टर 7 पेपरचे विश्लेषण

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7, 02nd February 2022: म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत 31 जानेवारी 2022 पासून सुरु झाली आहे. Mhada Bharti Exam वेळापत्रकानुसार 02 फेब्रुवारी 2022 रोजी Cluster 7 ची परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात आली. Cluster 7 मध्ये लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या 3 पदासाठी 2 सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. Cluster 1, Cluster 3Cluster 4 चे विश्लेषण आपण याआधी केले आहे. आज या लेखात Adda247 मराठी आपणासाठी MHADA भरती परीक्षा क्लस्टर 7 पेपरचे विश्लेषण (MHADA Exam Analysis 2022) घेऊन येत आहे. ज्यामध्ये overall good attempts आणि तपशीलवार प्रत्येक विषयाचे विश्लेषण या लेखात दिल्या गेले आहे. Mhada Bharti Exam च्या आगामी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी या विश्लेषणामुळे नक्कीच फायदा होईल कारण लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक पदाचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे. चला तर मग पाहूयात MHADA Exam Analysis 2022.

MHADA Exam Pattern of Shorthand Writer, Surveyor, Tracer, Architectural Engineering Assistant | लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी  सहायक  पदांचा परीक्षेचे स्वरूप 

MHADA Exam Pattern of Shorthand Writer, Surveyor, Tracer, Architectural Engineering Assistant: लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी  सहायक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे. बाकी सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 50 50
2 इंग्रजी भाषा 50 50
3 सामान्य ज्ञान 50 50
4 बौद्धिक चाचणी 50 50
एकूण 200 200
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

Exam Analysis of MHADA Papers Cluster wise:

MHADA भरती 2022 च्या सर्व Cluster च्या पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MHADA Exam Analysis for Cluster 1 (कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता) MHADA Exam Analysis for Cluster 3 (सहायक विधी सल्लागार) 
MHADA Exam Analysis for Cluster 4 (कनिष्ठ अभियंता) MHADA Exam Analysis for Cluster 7 (लघुटंकलेखक, भूमापक, आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक)
MHADA Exam Analysis for Cluster 7 (प्रशासकीय अधिकारी) MHADA Exam Analysis for Cluster 56 (कनिष्ठ वस्तूशात्रज्ञ सहायक)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7- Good Attempts | MHADA भरती परीक्षा क्लस्टर 7 पेपरचे विश्लेषण- गुड अटेंप्ट

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7- Good Attempts: MHADA भरती परीक्षा क्लस्टर 7 साठी Good Attempts खाली दिले आहेत. Good Attempts चा अर्थ कट ऑफ असा होत नाही. Good Attempts म्हणजे परीक्षेत तुम्ही केलेल्या 100% Acuraccy नी सोडवलेल्या प्रश्नांची सुरक्षित संख्या आहे ज्यामुळे तुम्हाला कट ऑफ Clear होईल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसल्याने आपणास सर्व प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिल्या जातो. MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7- Good Attempts खाली टेबलमध्ये दिले आहेत. येथे गुड अटेंम्ट म्हणजे 100% Acuraccy नी सोडवलेले प्रश्न.

अ क्र Section Good Attempts Difficulty Level
1 मराठी भाषा 40-42 Easy
2 इंग्रजी भाषा 38-40 Easy
3 सामान्य ज्ञान 40-41 Easy to Moderate
4 बौद्धिक चाचणी 38-39 Easy to Moderate
एकूण 156-162 Easy to Moderate

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 Section-Wise

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 Section-Wise: आजच्या MHADA Exam 2022 परीक्षेत विचारलेल्या प्रत्येक विभागाच्या परीक्षेचे पुनरावलोकन (MHADA Exam Analysis 2022) तपासू शकतात. MHADA Exam Analysis 2022, Cluster 7 परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, संबंधित शाखेतील तांत्रिक विषय असे पाच Section वर प्रश्न विचारले गेले. MHADA Exam 2022 परीक्षा विश्लेषणाचा प्रत्येक विभागाचे स्वतंत्रपणे तपशीलवार विश्लेषण (MHADA Exam Analysis 2022) या लेखात दिले आहे.

MHADA भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – Marathi Language (मराठी भाषा)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – Marathi Language: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत मराठी विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7
Topics No. of Questions Difficulty Level
शब्दांच्या जाती 20 Easy to Moderate
प्रयोग 2 Easy to Moderate
समास 6 Easy to Moderate
वाक्यरचना 6 Easy to Moderate
अलंकार 2 Easy
समानार्थी विरुद्धार्थी शब्द 3 Easy
म्हणी व वाक्प्रचार 2 Easy
काळ 3 Easy to Moderate
मराठीतील प्रसिध्द लेखक 1 Easy
उतारा 5 Easy
Total 50 Easy to Moderate

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – English Language (इंग्रजी भाषा)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – English Language: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत English विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने Part of Speech, Structure of Sentence, Vocabulary, Clause, Tense यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7
Topics No. of Questions Difficulty Level
Part of Speech 20 Easy to Moderate
Structure of Sentence 5 Easy to Moderate
Vocabulary 3 Easy to Moderate
Clause 2 Easy to Moderate
Tense 3 Easy
Active and Passive Voice 2 Easy to Moderate
Passage 5 Easy
Error Detection 10 Easy
Total 50 Easy to Moderate

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – General Knowledge (सामान्य ज्ञान)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – General Knowledge: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, Static GK यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7
Topics No. of Questions Difficulty Level
इतिहास 8 Easy to Moderate
भूगोल 8 Easy to Moderate
राज्यशास्त्र 5 Easy to Moderate
विज्ञान 9 Easy to Moderate
चालू घडामोडी 10 Easy to Moderate
Static GK 10 Easy to Moderate
Total 50 Easy to Moderate

सामान्य ज्ञान वर विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

  1. व्हिनेगर हे कशाचे द्रावण आहे?
  2. कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त नाही? उत्तर: श्रेया घोशाल
  3. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहीम लोदी यांच्यात कुठे युद्ध झाले?
  4. महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत?
  5. कोणता जिल्हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात येत नाही?
  6. मेळघाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो?
  7. निक्की प्रधान या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
  8. स्वतंत्र भारताचे गवर्नर जनरल कोण होते?
  9. असा मी असामी हे पुस्तक कोणी लिहिले?
  10. 2020 मध्ये महाराष्ट्रात कशाचे उत्पादन जास्त झाले होते?
  11. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते राज्य किवा केंद्रशासित प्रदेश येत नाही?
  12. महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहे?
  13. तबकत-ए-बाबरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
  14. राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा केल्या जातो?
  15. भारताचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते?

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – Mental Ability (बौद्धिक चाचणी)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7 – Mental Ability: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत बौद्धिक चाचणी विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने सरळरुप, शेकडेवारी, नफा-तोटा, सरळ व चक्रवाढ व्याज, वय, गुणोत्तर व प्रमाण, काळ-काम-वेग, संख्यामाला, अक्षरमाला, कोडी यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7
Topics No. of Questions Difficulty Level
सरळरुप 10 Easy
शेकडेवारी 1 Easy to Moderate
नफा-तोटा 1 Easy to Moderate
सरळ व चक्रवाढ व्याज 1 Easy to Moderate
वय 1 Easy
गुणोत्तर व प्रमाण 1 Easy to Moderate
काळ-काम-वेग 1 Easy to Moderate
लयबद्ध रचना 5 Easy
वेन आकृती 4 Easy
बैठक व्यवस्था 5
नातेसंबंध 2 Easy
संख्यामाला 4 Easy to Moderate
वर्णमाला 4 Easy to Moderate
इतर बुद्धिमता विषयावरील प्रश्न 10 Easy to Moderate
Total 50 Easy to Moderate

FAQs: MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 7

Q1. MHADA Cluster 7 परीक्षेसाठी एकूण good attempts काय आहेत?

उत्तर. MHADA Cluster 7 परीक्षेसाठी साठी good attempts 156-162 आहेत.

Q2. MHADA Cluster 7 परीक्षा कधी होणार आहे?

उत्तर MHADA Cluster 7 परीक्षा 02 फेब्रुवारी 2022 रोजी 2 सत्रात होणार आहे.

Q3. MHADA Cluster 7 ची एकूण काठीण्य पातळी काय होती?

उत्तर. MHADA Cluster 7 ची एकूण काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

Q4. MHADA Exam Analysis 2022 मी कुठे पाहू शकतो?

उत्तर. MHADA Exam Analysis 2022 आपण Adda247 मराठीच्या App आणि Webside वर पाहू शकता.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MHADA Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

FAQs

What are the total good attempts for MHADA Cluster 7 exam?

There are 121-128 good attempts for MHADA Cluster 7 exam.

When is the MHADA Cluster 7 exam scheduled?

MHADA Cluster 7 exam will be held on 2nd February 2022 in 2 session.

What was the total hardness level of MHADA Cluster 7?

The overall hardness level of the MHADA Cluster 7 ranged from Easy to Moderate

Where can I see MHADA Exam Analysis 2022?

You can watch MHADA Exam Analysis 2022 on Adda247 Marathi App and Website.