Marathi govt jobs   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 जाहीर, लवकर प्रवेशपत्र डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत एकूण 60 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षा ही 03 आणि 04 जानेवारी 2024 या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने जाहीर केले आहे. या लेखात  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक व स्टेप्स या सर्व बाबींचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र 
मंडळाचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पदांचे नाव

जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक

एकूण रिक्त पदे 60
परीक्षेची तारीख 03 आणि 04 जानेवारी 2024
प्रवेशपत्र डाउनलोड सुरु होण्याची तारीख 26 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://mahawakf.com/

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 03 आणि 04 जानेवारी 2024 असून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 03 आणि 04 जानेवारी 2024
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी प्रवेशपत्र डाउनलोड सुरु होण्याची तारीख 26 डिसेंबर 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची  तारीख 04 जानेवारी 2024

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख : अधिकृत सूचना 

दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा तारीख जाहीर केली आहे. दिनांक 03 व 04 जानेवारी 2023 रोजी ही परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षेची तारीख 2023 जाहीर
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षेची तारीख 2023 जाहीर

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर भेट द्या.
  • आता तेथे भाषा निवडा.
  • तेथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023 कधी होणार आहे?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023 03 आणि 04 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023 कधी जाहीर झाले?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले.