Marathi govt jobs   »   तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023   »   तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023

DTE Admit Card 2023 Out | तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023: तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या विभागीय कार्यालयामार्फत तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) पदांची भरती होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा दिनांक 05 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज आपण या लेखात तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत .

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन 

निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) या संवर्गातील एकूण 42 पदांच्या भरतीसाठी तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 जाहीर झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 चा संक्षिप्त आढावा खाली लेखात देण्यात आला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन 
श्रेणी प्रवेशपत्र
संचालनालयाचे नाव तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई
लेखाचे नाव तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023
पदांची नावे
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • वरिष्ठ लिपिक
  • निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक)
एकूण रिक्त पदे 42
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
परीक्षेची तारीख 05 नोव्हेंबर 2023
तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.jdteromumbai.org.in

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 शी सबंधित महत्वाच्या तारखा

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी साठी ऑनलाईन अर्ज लिंक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सक्रीय झाली. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अधिसूचना 31 ऑगस्ट  2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड  करण्यासाठी साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय होण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2023
तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा 2023 तारीख 05 नोव्हेंबर 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) या संवर्गातील एकूण 42 पदांची भरती करण्यात येणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ची परीक्षा IBPS घेणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटाची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अधिसूचना

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 परीक्षा 05 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड लिंक 

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम तंत्रशिक्षण संचालनालयच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
  • आता तेथे Call Letter Link for Various Vacancies of “Group C” वर क्लिक करा
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

तंत्रशिक्षण विभाग भरती 2023: निवड प्रक्रिया

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

DTE Admit Card 2023 Out | तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा_5.1

FAQs

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 27 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाले.

तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा 2023 कधी होणार आहे?

तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा 2023 05 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक मला कोठे मिळेल?

तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायचे डायरेक्ट लिंक या लेखात देण्यात आली आहे.