Maharashtra Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair organized Maharashtra Rojgar Melava 2023 at State Level in Maharashtra at equal intervals of time. In Maharashtra, it is also known as Maharashtra Rojgar Melava 2023. It is conducted by MahaRojgar or MahaSwayam the Department of Skill Development and Entrepreneurship under the Maharashtra Government. In the Month of May 2023, Maharashtra Rojgar Melava 2023 has organized for 5181 vacancies in Solapur, Nagpur and Chandrapur Districts. In this article, you get detailed information about Maharashtra Rojgar Melava 2023 for various locations in Maharashtra, Important Dates, Vacancy Details, How to apply, Application Fee for Maharashtra Rojgar Melava 2023
Maharashtra Rojgar Melava 2023 | |
Category | Job Alert |
Department | Skill Development Department of Maharashtra |
Name | Maharashtra Rojgar Melava 2023 |
Total Vacancy | 5181 |
Districts |
|
Official Website of Maharashtra Rojgar Melava 2023 | www.mahaswayam.gov.in |
Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय अंतर्गत प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केल्या जातात. खाजगी क्षेत्रात व सरकारी विभागात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे या रोजगार मेळाव्याचा उद्देश असतो. असाच महाराष्ट्र रोजगार मेळावा (Maharashtra Rojgar Melava 2023) मे 2023 मध्ये एकूण 5181 रिक्त पदांसाठी सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर येथे रोजगार मेळावा होणार असून पात्र उमेदवारांना महास्वयंच्या अधिकृत वेबसाइटद्वारे @mahaswayam.gov.in किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या लेखात महाराष्ट्र रोजगार मेळावा (Maharashtra Job Fair) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रोजगार मेळाव्याचे ठिकाण इ गोष्टी बद्दल माहिती दिली आहे.
Maharashtra Job Fair 2023: महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत महाराष्ट्र रोजगार मेळाव्याचे आजोयान करण्यात आले आहे. विविध पदाच्या एकूण 5181 रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपण या लेखात सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर येथील रोजगार मेळाव्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे.
Maharashtra Rojgar Melava 2023 Important Dates: महाराष्ट्र रोजगार मेळावा 2023 मधील सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्याप्रमाणे रोजगार मेळाव्याच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
Maharashtra Rojgar Melava 2023 Important Dates | |
District | Date |
Solapur (सोलापूर) | 18 May 2023 |
Nagpur (नागपूर) | 19 May 2023 |
Chandrapur (चंद्रपूर) | 22 to 26 May 2023 |
Maharashtra Job Fair 2023 Vacancies: महाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्र रोजगार मेळाव्यात 5181 रिक्त पदांसाठी महाराष्ट्र रोजगार मेळावा होणार आहे. ठिकाणानुसार रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
District | Vacancy |
Solapur (सोलापूर) | 781 |
Nagpur (नागपूर) | 4033 |
Chandrapur (चंद्रपूर) | 367 |
Total | 5181 |
Maharashtra Rojgar Melava 2023 Application Fee: महाराष्ट्र रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.
Maharashtra Job Fair 2023 Eligibility Criteria: सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र रोजगार मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Sr. No. | Posts | Educational Qualification |
1 | Class 3 Posts | Any Graduate / B.E / B. Tech |
2 | Class 4 Posts | HSC / SSC / ITI |
Maharashtra Job Fair 2023 Apply Online Link: महाराष्ट्र रोजगार मेळाव्यासाठी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.
Maharashtra Rojgar Melava 2023 Apply Online Link
Maharashtra Rojgar Melava 2023: Venue: सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी होणाऱ्या Maharashtra Rojgar Melava 2023 चे ठिकाण खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
District | Venue |
Solapur (सोलापूर) | Online Job Fair |
Nagpur (नागपूर) | Sant. Ursula Highschool, Near Collector Office, Civil Line, Nagpur. |
Chandrapur (चंद्रपूर) | Online Job Fair |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Maharashtra Employment Fair is held every month in various districts of Maharashtra.
Maharashtra Job Fair at Solapur has been organized on 18 May 2023
Maharashtra Rozgar Melawa 2023 is organized on 19 May 2023 at Kolhapur
On the official website of Adda247 Marathi and the app, you will find information regarding Maharashtra Job Fair.
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
मध्ययुगीन इतिहास: लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या तारखा Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…