Marathi govt jobs   »   Job Notification   »   Last Minute Revision and Tips for...

MHADA भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे | Last Minute Revision and Tips for MHADA Bharti 2021 Exam

Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021, Last Minute Revision and Tips for MHADA Bharti 2021 Exam, In this article you will get last minutes for MHADA Bharti 2021 Exam also all link of Study Material and free Mock Test.

Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021
Name of Recruitment Board Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Vacancies 565
Name of Post Various Posts
Mode of Exam Written Exam
Name Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021
Exam Date  31st January 2022, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022
MHADA Admit Card Release Date 22 January 2022
Official Website @mhada.gov.in

 

Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021: म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. MHADA भरती 2021 परीक्षेची प्रवेशपत्र (Admit Card) MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस MHADA Bharti Exam ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवशक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Last Minute Revision & Tips) तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. आज या लेखात आपण Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021 (MHADA विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे) पाहणार आहोत सोबतच म्हाडाने जाहीर विध्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप कळावे म्हणून एक अधिकृत मॉक टेस्ट (Mock Test) लिंक जारी केली आहे व Adda 247 ने TCS च्या नवीन स्वरूपावर आधारित एक फ्री मॉक टेस्ट (Free Mock Test) सुद्धा या लेखात देण्यात आली आहे. त्या दोन्ही मॉक टेस्टचा आपणास नक्की फायदा होईल.

Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021: MHADA भरती परीक्षा 2021 महाराष्ट्रतील विविध परीक्षा केंद्रावर 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान विविध सत्रात होणार आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्स ची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते. पण विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते मुद्दे निवडायचे. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी आजचा लेख फायदेशीर ठरणार आहे. सोबतच ADDA 247 मराठी च्या अधिकृत संकेतस्थळावर MHADA भरती 2021 परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे सर्व विषयावरील लेख उपलब्ध आहेत. या सर्व लेखांची लिंक दिली आहे.

Last Minute Revision and Tips for MHADA Bharti Exam 2021| MHADA भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
MHADA भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

MHADA परीक्षा 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA Exam Pattern | MHADA परीक्षेचे स्वरूप

MHADA Exam Pattern: MHADA ने 14 संवर्गातील सर्व पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप पदानुसार वेगवेगळे दिले आहे. MHADA भरती 2021 परीक्षेचे स्वरूप सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

1. ज्या पदांसाठी तांत्रिक विषय आहे. (Technical Post)

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 25
2 इंग्रजी भाषा 25 25
3 सामान्य ज्ञान 25 25
4 बौद्धिक चाचणी 25 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 50 100
एकूण 150 200

2. सर्वसामान्य पदांसाठी (Non Technical Post)

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 50 50
2 इंग्रजी भाषा 50 50
3 सामान्य ज्ञान 50 50
4 बौद्धिक चाचणी 50 50
एकूण 200 200
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – मराठी विषय

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021- मराठी विषय: MHADA भरती 2021 च्या परीक्षेचा महत्वाचा विषय म्हणजे मराठी. मराठीत मराठी व्याकरणावर जास्त प्रश्न विचारल्या जातात ज्यात समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समास, प्रयोग, विभक्ती, म्हणी व वाक्यप्रचार या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम,विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय), भाग 2 मध्ये प्रयोग, वाक्य व वाक्याचे प्रकार, समास, भाग 3 मध्ये काळ व काळाचे प्रकार, लिंग, विभक्ती, वचन आणि स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार व मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे असे 5 लेख लिहिले आहे. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – English Subject

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – English Subject: इंग्लिश हा सुद्धा MHADA विभाग भरती परीक्षा 2021 चा महत्वाचा विषय आहे. यात इंग्लिश ग्रामर वर प्रश्न विचारल्या जातात. यातील महत्वाचे घटक Part of Speech, Tense and Types of Tenses, Voice, Direct-Indirect Speech, Types of Sentence, Articles, Synonyms and Antonyms आहे. या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) पहिले. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

लेख लिंक
English Grammar for Competitive Exams: Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
English Grammar for Competitive Exams: Part 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – सामान्य ज्ञान

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – सामान्य ज्ञान: या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

  • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
  • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
  • राज्यव्यवस्था – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
  • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

Adda 247 मराठी ने सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय यावर काही लेख लिहिले आहे ते खाली तक्त्यात दिले आहे.

लेख लिंक
म्हाडा ऍक्ट 1976, म्हाडाचा इतिहास, उद्दिष्ट आणि रचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Important One Liner Questions and Answers on MHADA वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हानुसार महाराष्ट्रातील किल्ले वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पद्म पुरस्कार 2022 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताच्या शेजारील देशांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
AMRUT मिशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जगातील सर्वात लांब नद्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील 10 सर्वात उंच धबधबे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोषण आणि आहार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील महत्त्वाच्या नद्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जगातील नवीन सात आश्चर्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हानुसार महाराष्ट्रातील धरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
1947-2021 पर्यंत भारताच्या पंतप्रधानांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील उच्च न्यायालयांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – बुध्दीमत्ता चाचणी

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – बुध्दीमत्ता चाचणी: MHADA विभाग भरती परीक्षेतला बुद्धिमत्ता चाचणी हा थोड्याश्या सरावाने चांगले गुण मिळवून देऊ शकतो यात रीजानिंग व क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या दोन विषयाचा समावेश होतो. यात रीजानिंग विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात गटात न बसणारा घटक, आकृत्या वरील प्रश्न, नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो.

क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूडच्या सर्व धड्यातील सूत्र (Quantitative Aptitude Formulas) माहिती असणे आवश्यक आहे. या सूत्रांच्या मदतीने आपण पेपर मधील प्रश्न अचूक व वेळेत सोडवू शकतो. याचा विचार करता Adda 247 मराठी ने क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास (Quantitative Aptitude Formulas) व 2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला हे दोन लेख लिहिले आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या लेखाच्या लिंक खाली तक्त्यात दिल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – चालू घडामोडी 

Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021 – चालू घडामोडी: महाराष्ट्रातील सर्व  स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक परीक्षेत यावर 5 ते 7 प्रश्न हमखास विचारल्या जातात. चालू घडामोडी या विषयात मागील 5 महिन्यातील राष्टीय बातम्या, राज्य बातम्या, अंतराष्ट्रीय बातम्या, नियुक्ती बातम्या, महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, विविध अहवाल व निर्देशांक, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर देणे गरजेचे आहे.

Adda 247 मराठी दर महिन्यात चालू घडामोडी या अत्यंत महत्वाच्या विषयावर मासिक pdf स्वरुपात घेऊन येते मागील 5 महिन्याच्या चालू घडामोडी मासिकाची pdf लिंक खाली देण्यात आली आहे

लेख लिंक
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी मे 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जून 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जुलै 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी ऑगस्ट 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी सप्टेंबर 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी ऑक्टोबर 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी नोव्हेंबर 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी नोव्हेंबर 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Mock | MHADA मॉक Attempt करा

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Mock: MHADA ने एक अधिकृत मॉक टेस्ट लिंक (MHADA Mock Test 2022) जाहीर केली आहे. ज्याद्वारे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा पध्दती व त्याचे स्वरूप समजण्यास मदत होईल. सोबतच Adda247 मराठी ते आपल्यासाठी TCS Pattern वर आधारित एक फ्री मॉक टेस्ट आणली आहे ज्याचा आपणास नक्की फायदा होईल. खाली दोन्ही मॉक टेस्टच्या लिंक दिल्या आहेत.

MHADA Mock Test 2022 Official Mock Link

MHADA Mock Test 2022, Adda247 Marathi free Mock Link

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : MHADA भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 30 मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

म्हाडाने म्हाडा भरती परीक्षेबाबत उमेदवारांसाठी जाहीर केलेल्या सर्व सुचना

FAQs Last Minute Revision and Tips for MHADA Bharati Exam 2021

Q2. MHADA भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षा 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहे.

Q3. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे का?

Ans. होय, MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे.

Q4. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Q5. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MHADA Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

Last Minute Revision and Tips for MHADA Bharti 2021 Exam_5.1