Marathi govt jobs   »   Job Notification   »   आयकर विभाग भरती 2024

आयकर विभाग भरती 2024, लवकरच 12000 पदांसाठी अधिसुचना जाहीर होणार

आयकर विभाग भरती 2024

आयकर विभाग भरती 2024: प्राप्त माहिती नुसार आयकर विभागात 10 ते 12 हजार पदे रिक्त असून लवकरच आयकर विभाग भरती 2024 जाहीर होणार आहे. आयकर विभागात विविध संवर्गात ही पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी लवकरच अधिसुचना जाहीर होणार आहे. या लेखात आपण आयकर विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहूया.

आयकर विभाग भरती 2024: विहंगावलोकन

उमेदवार खालील तक्त्यामध्ये आयकर विभाग भरती 2024 चे तपशील तपासू शकतात.

आयकर विभाग भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
संघटना आयकर विभाग
भरतीचे नाव आयकर विभाग भरती 2024
पदाचे नाव विविध संवर्गातील पदे
पदसंख्या 12000 (अपेक्षित)
अधिकृत संकेतस्थळ https://www.incometax.gov.in/iec/foportal/

आयकर विभाग भरती 2024: अधिकृत बातमी

दिनांक 05 फेब्रुवारीच्या लोकमत वृत्तपत्राच्या बातमीनुसार आयकर विभागात तब्बल 10 ते 12 हजार पदे रिक्त असून लवकरच त्या साठी भरती जाहीर होणार आहे. उमेदवार खाली आयकर विभाग भरती 2024बद्दलची अधिकृत बातमी खाली पाहू शकतात.

आयकर विभाग भरती 2024: अधिकृत बातमी
आयकर विभाग भरती 2024: अधिकृत बातमी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

आयकर विभाग भरती 2024 जाहीर झाली आहे का?

नाही, आयकर विभाग भरती 2024 जाहीर झाली आहे.

आयकर विभागात किती पदे रिक्त आहेत?

आयकर विभागात 10 ते 12 हजार पदे रिक्त आहेत.