Marathi govt jobs   »   Job Notification   »   GMC सातारा भरती 2024

GMC सातारा भरती 2024, 109 पदांसाठी अधिसुचना जाहीर

GMC सातारा भरती 2024

GMC सातारा भरती 2024: GMC साताराने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 109 रिक्त पदे भरण्यासाठी GMC सातारा भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण GMC सातारा भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

GMC सातारा भरती 2024: विहंगावलोकन 

GMC सातारा भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
GMC छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा
भरतीचे नाव

GMC सातारा भरती 2024

पदांची नावे
  • सहाय्यक प्राध्यापक
  • वरिष्ठ निवासी
  • कनिष्ठ निवासी
रिक्त पदे 109
अधिकृत संकेतस्थळ https://www.gmcsatara.org/

GMC सातारा भरती 2024: अधिसुचना 

GMC सातारा भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

GMC सातारा भरती 2024 अधिसुचना PDF

GMC सातारा भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

GMC सातारा भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1 सहाय्यक प्राध्यापक 36
2 वरिष्ठ निवासी 51
3 कनिष्ठ निवासी 22
एकूण 109

GMC सातारा भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

GMC सातारा भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

GMC सातारा भरती 2024: महत्वाच्या तारखा
GMC सातारा भरती 2024 अधिसूचना 13 फेब्रुवारी 2024
GMC सातारा भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 13 फेब्रुवारी 2024
GMC सातारा भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 फेब्रुवारी 2024

GMC सातारा भरती 2024 मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2024

GMC सातारा भरती 2024: पात्रता निकष

GMC सातारा भरती 2024 साठी पात्रता निकष खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव पात्रता निकष
सहाय्यक प्राध्यापक
  • MD/MS/DNB in the concerned subject. One year as Senior Resident in the concerned subject in a recognized/ permitted medical college after acquiring MD/MS Degree
  • सहाय्यक प्राध्यापक सांख्यिकी यांच्या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापिठातून (MSC Health Statistics/Medical Statistics/Bio Statistics) with PhD असणे आवश्यक
वरिष्ठ निवासी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकानुसार संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण. (MD/MS/DNB)
कनिष्ठ निवासी एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कायम नोंदणी असणे आवश्यक

GMC सातारा भरती 2024: अर्ज शुल्क

GMC सातारा भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
सर्व रु.100/-

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

GMC सातारा भरती 2024 कधी जाहीर झाली?

GMC सातारा भरती 2024 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

GMC सातारा भरती 2024 किती पदासाठी जाहीर झाली?

GMC सातारा भरती 2024 109 पदासाठी जाहीर झाली.

GMC सातारा भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

GMC सातारा भरती 2024 विविध पदासाठी जाहीर झाली.