Marathi govt jobs   »   Job Notification   »   न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024, 125 पदांसाठी अधिसुचना जाहीर

Table of Contents

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाने दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 125 रिक्त पदे भरण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 06 ते 27 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: विहंगावलोकन 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय
भरतीचे नाव

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024

पदांची नावे विविध संवर्गातील पदे
रिक्त पदे 125
अधिकृत संकेतस्थळ https://dfsl.maharashtra.gov.in/

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: अधिसुचना 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 अधिसुचना PDF

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1 वैज्ञानिक सहायक, गट-क 54
2 वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत, विश्लेषण) गट-क 15
3 वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क 02
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 30
5 वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क 05
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 18
7 व्यवस्थापक, गट-क 01
एकूण 125

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: महत्वाच्या तारखा
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 अधिसूचना 06 फेब्रुवारी 2024
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 06 फेब्रुवारी 2024
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 फेब्रुवारी 2024

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: पात्रता निकष

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.

  • भारतीय नागरिकत्व
  • वयोमर्यादा
प्रवर्ग किमान वय कमाल वय
अराखीव 18 वर्ष 38 वर्ष
मागासवर्गीय 18 वर्ष 43 वर्ष
खेळाडू 18 वर्ष 43 वर्ष
दिव्यांग 18 वर्ष 45 वर्ष
प्रकल्पगस्त 18 वर्ष 45 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 55 वर्ष
  • शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
वैज्ञानिक सहायक, गट-क
  • विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
  • किंवा
  • न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत, विश्लेषण) गट-क
  • विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण.
  • किंवा
  • Post Graduate Diploma in Digital and Cyber Forensic and Related Law
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क मानसशास्त्र विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण
व्यवस्थापक, गट-क माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: परीक्षेचे स्वरूप

अ.क्र. संवर्ग प्रश्न संख्या गुण
1 वैज्ञानिक सहायक, गट-क 100 200
2 वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत, विश्लेषण) गट-क 100 200
3 वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क 100 200
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 100 200
5 वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क 100 200
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 100 200
7 व्यवस्थापक, गट-क 100 200
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 02 गुण ठेवण्यात येतील.
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणाक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. Normalization साठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: अर्ज शुल्क

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

Sharing is caring!

FAQs

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती कधी जाहीर झाली?

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 06 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती किती पदांसाठी जाहीर झाली?

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 125 पदांसाठी जाहीर झाली.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती विविध पदांसाठी जाहीर झाली.