Marathi govt jobs   »   Job Notification   »   शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024, 54 पदांसाठी अधिसुचना जाहीर

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबईने दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 54 रिक्त पदे भरण्यासाठी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 09 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: विहंगावलोकन 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई
भरतीचे नाव

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024

पदांची नावे
  • सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)
  • वरिष्ठ मुद्रितशोधक
  • मुद्रितशोधक
  • मूळप्रतवाचक
  • दूरध्वनी चालक
  • बांधणी सहाय्यकारी
रिक्त पदे 54
अधिकृत संकेतस्थळ https://dgps.maharashtra.gov.in/

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: अधिसुचना 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 अधिसुचना PDF

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1 सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) 05
2 वरिष्ठ मुद्रितशोधक 03
3 मुद्रितशोधक 10
4 मूळप्रतवाचक 02
5 दूरध्वनी चालक 01
6 बांधणी सहाय्यकारी 33
एकूण 54

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: महत्वाच्या तारखा
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 लघुसूचना 07 फेब्रुवारी 2024
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 अधिसूचना 09 फेब्रुवारी 2024
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 09 फेब्रुवारी 2024
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 फेब्रुवारी 2024

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 09 फेब्रुवारी 2024 रोजी सक्रीय होईल.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: पात्रता निकष

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 साठी पात्रता निकष खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव पात्रता निकष
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण (मुद्रण) प्रमाणपत्र यामधील कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा संचालनालयाचे चार वर्षाचे शिकाऊ उमेदवारीचे प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेली समकक्ष अर्हता.
  • बांधणीच्या विविध प्रकाराचा म्हणजेच वांधणीची कामे, केस मेकींग, केसींग इन, लेजर बांधणी, होलो वॅक, लायब्ररी बांधणी, अर्ध आणि क्वार्टर बांधणी व दुरुस्ती काम इत्यादी कामांचा प्रत्यक्ष अनुभव.
  • स्टॉप आणि थु रुलींग, ऑपरेशन्स ऑफ कटींग, फोल्डींग, सुईंग मशीन, वायर स्टीचिग, पंचिंग, आय लेटींग, हॅण्ड नंवरींग, डाय स्टॅम्पिंग आणि लिफाफे वनविणे यामधील अनुभव.
  • बांधणी विभागातील सर्व यंत्रे चालविण्याचा अनुभव.
  • नामांकित मुद्रणालयातील कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नाही अशा अनुभवाचे प्रमाणपत्र.
वरिष्ठ मुद्रितशोधक
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषाचे उत्तम ज्ञान आणि वरील नमूद केलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानतर पाच वर्षापेक्षा कमी नाही अशा मोठ्या मुद्रणालयातील मुद्रित शोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
  • मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठाची मांडणी आणि फॉर्मची रचना यासंबंधीचे पुरेसे ज्ञान.
  • पुस्तकांच्या भागांची मांडणी करणे, मुद्रण प्रत संपादित करणे, मुखपृष्ठ, पुस्तकातील मजकूर व अनुक्रमणिका इत्यादीचे ज्ञान.
  • जलद गतीने कामाचा निपटारा आणि मुद्रित शोधक व जुळारी कामगारांना हाऊस स्टाईल व ले-आऊट इ तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्याची क्षमता
मुद्रितशोधक
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषाचे उत्तम ज्ञान.
  • मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठाची मांडणी आणि फॉर्मची रचना आणि कागदाचे निरनिराळे आकार व दर्जा यासंबंधीचे पुरेसे ज्ञान
  • श्रुतलेखन आणि भाषांचे ज्ञान
  • विहित गतीत कामाचा निपटारा करण्याची क्षमता
मूळप्रतवाचक
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • इग्रजी, हिंदी आणि मराठी या प्रादेशिक भाषेतील हस्तलिखित वाचण्याची क्षमता
  • श्रुतलेखन, विरामचिन्हे, वर्ण लेखन आणि निबंध लेखन यामध्ये अचूकता
दूरध्वनी चालक
  • माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषामधून उत्तम सभाषण करण्याची क्षमता
  • दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
बांधणी सहाय्यकारी
  • कोणत्याही शासन मान्य शाळेतून इयत्ता 9 वी उत्तीर्ण.
  • अवजड कामे करण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आबश्यक राहील
  • बांधणी प्रक्रियेतील फोल्डींग, गॅदरींग, काऊटीम, रॅपिंग व लिफाफे तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव
  • नामांकित मुद्रणालयातील कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नाही अशा अनुभवाचे प्रमाणपत्र
  • बांधणी उदिमातील 3 वर्ष शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: वेतनश्रेणी

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 साठी वेतनश्रेणी खाली देण्यात आला आहे.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024: वेतनश्रेणी
पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) एस-10 रु 29200-92300
वरिष्ठ मुद्रितशोधक एस-10 रु 29200-92300
मुद्रितशोधक एस-8 रु 25500-81100
मूळप्रतवाचक एस-6 रु 19900-63200
दूरध्वनी चालक एस-7 रु 21700-69100
बांधणी सहाय्यकारी एस-5 रु 18000-56900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

Sharing is caring!

FAQs

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 कधी जाहीर झाली?

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 07 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 विविध पदांसाठी जाहीर झाली.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई भरती 2024 54 पदांसाठी जाहीर झाली.