Marathi govt jobs   »   BMC मानव संसाधन विभाग भरती 2024

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024, अधिसुचना, रिक्तपदे, पात्रता आणि इतर तपशील

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: BMC मानव संसाधन विभागने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) संवर्गातील एकूण 38 रिक्त पदे भरण्यासाठी BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 24 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: विहंगावलोकन 

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग BMC मानव संसाधन विभाग
भरतीचे नाव

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024

पदाचे नावे मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)
रिक्त पदे 38
अधिकृत संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in/irj/portal

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: अधिसुचना 

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 अधिसुचना PDF

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1 मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) 38
एकूण 38

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: महत्वाच्या तारखा
BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 अधिसूचना 20 फेब्रुवारी 2024
BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 24 फेब्रुवारी 2024
BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 मार्च 2024

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सक्रीय होईल.

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(निष्क्रीय)

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: पात्रता निकष

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 साठी पात्रता निकष खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव पात्रता निकष
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्रात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्रात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

2. उमेदवार SAP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि Indian payroll मधील (Payroll Configuration, Running Payroll etc.) प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.

3. उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी 100 गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4. उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) महाराष्ट्र शासन यांनी शासन पूरकपत्रं क्र. मातंस/2012/प्र. क्र.277/39 दि.08.01.2018 अन्वये शासन निर्णयात केलेल्या सुधारणेनुसार खालील नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये संगणक अर्हता उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.

  • वयोमर्यादा
प्रवर्ग किमान वय कमाल वय
अराखीव 18 वर्ष 38 वर्ष
मागासवर्गीय 18 वर्ष 43 वर्ष
खेळाडू 18 वर्ष 43 वर्ष
दिव्यांग 18 वर्ष 45 वर्ष
प्रकल्पगस्त 18 वर्ष 45 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 55 वर्ष

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: परीक्षेचे स्वरूप

विषय प्रश्न  गुण दर्जा  माध्यम वेळ
मराठी 10 20 बारावी मराठी 100 मिनिटे
इंग्रजी 10 20 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 10 20 पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 10 20
पदाशी निगडीत विषयाचे ज्ञान 60 120
100 200

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024: अर्ज शुल्क

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
अराखीव रु.1000/-
राखीव रु.900/-

माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क नाही.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

Sharing is caring!

FAQs

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 कधी जाहीर झाली?

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 20 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 38 पदांसाठी जाहीर झाली.

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदांसाठी जाहीर झाली.