AMS बँक पुणे भरती 2023: अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणेने AMS बँक पुणे भरती 2023 जाहीर केली आहे. AMS बँक पुणे भरती 2023 ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि अधिकारी पदांसाठी जाहीर झाली आहे. या लेखात, तुम्हाला AMS बँक पुणे भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
AMS बँक पुणे भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2023 आहे. AMS बँक पुणे भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
AMS बँक पुणे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणे |
भरतीचे नाव | AMS बँक पुणे भरती 2023 |
पदाचे नाव | उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि अधिकारी |
एकूण रिक्त पदे | NA |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | https://amsbank.in/ |
AMS बँक पुणे भरती 2023 महत्वाच्या तारखा: AMS बँक पुणे भरती 2023 अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि अधिकारी पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
AMS बँक पुणे भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
AMS बँक पुणे भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख | 15 मे 2023 |
AMS बँक पुणे भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 मे 2023 |
AMS बँक पुणे भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 21 मे 2023 |
AMS बँक पुणे भरती 2023 अधिसूचना PDF: अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणेने 15 मे 2023 रोजी विविध पदांच्या भरतीसाठी AMS बँक पुणे भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून AMS बँक पुणे भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.
AMS बँक पुणे भरती 2023 अधिसूचना
AMS बँक पुणे भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: AMS बँक पुणे भरती 2023 मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि अधिकारी पदांसाठी जाहीर झाली असून यात एकूण रिक्त पदांचा तपशील अद्याप अधिसूचनेमध्ये बँकेने जाहीर केले नाही आहे.
AMS बँक पुणे भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता तुम्ही वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.
पात्र उमदेवार AMS बँक पुणे भरती 2023 भरती 2023 साठी 15 मे 2023 ते 21 मे 2023 दरम्यान खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित 680/4 ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे- 411039.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
AMS बँक पुणे भरती 2023 ची अधिसूचना 15 मे 2023 रोजी जाहीर झाली.
AMS बँक पुणे भरती 2023, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि अधिकारी या पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.
AMS बँक पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2023 आहे.
पात्र उमेदवार AMS बँक पुणे भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे: मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…
क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…