
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- India ranked at 10th position in ITU’s Global Cybersecurity Index 2020 I आयटीयूच्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या स्थानी July 1, 2021
- Amitabh Kant gets 1-yr extension as Niti Aayog CEO I निती आयोगाच्या सीईओ पदी अमिताभ कांत यांना 1 वर्षाची मुदतवाढ July 1, 2021
- National Doctors’ Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय डॉक्टर दिवस July 1, 2021
- Editor of ‘Sudharma’ Sanskrit Daily, K.V. Sampath Kumar Passes Away I संस्कृत दैनिक वृत्तपत्र ‘सुधर्म’ चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन July 1, 2021
- National Chartered Accountants Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन July 1, 2021
- National Postal Worker Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय पोस्टल (टपाल) कामगार दिवस July 1, 2021
- Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021 June 30, 2021
- Centre inaugurates Asia’s longest and world’s fifth-longest High Speed Track I केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब आणि जगातील पाचव्या-सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन केले June 30, 2021
- PM Modi Launches Japanese-style Zen Garden and Kaizen Academy I पंतप्रधान मोदींनी जपानी शैलीतील झेन गार्डन आणि कायझेन अॅकॅडमीचे उद्घाटन केले June 30, 2021
- China turns on world’s 2nd-biggest hydropower dam I चीनने जगातील दुसरे सर्वात मोठे जलविद्युत धरण सुरु केले. June 30, 2021
- Indian shooter Rahi Sarnobat wins Gold at ISSF World Cup shooting I भारतीय नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले June 30, 2021
- Philippines included in FATF grey list I फिलिपिन्स देशाचा एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश June 30, 2021
- Shafali Verma becomes youngest Indian to make debut in all formats I क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी शफाली वर्मा ठरली सर्वात तरुण भारतीय June 30, 2021
- CJI NV Ramana release a book titled “Anomalies in Law and Justice” I “अॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस” या पुस्तकाचे भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते लोकार्पण June 30, 2021
- European Space Agency to hire first disabled astronaut I युरोपियन अंतराळ संस्था प्रथमच अपंग (अक्षम) अंतराळवीरांना नियुक्त करणार June 30, 2021
- National Award-winning cinematographer and director Sivan passes away I राष्ट्रीय पुरस्कार विजेते चलचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे निधन June 30, 2021
- Law Minister Ravi Shankar Prasad launches ‘itat e-dwar’ I केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ‘आयटीएटी ई-द्वार’ चे उद्घाटन June 30, 2021
- Shambhu Nath Srivastava appointed as the chairman of IFUNA I आयएफयुएनए अध्यक्षपदी शंभूनाथ श्रीवास्तव यांची नियुक्ती June 30, 2021
- Anshula Rao first woman cricketer to get dope ban I डोपींग चाचणीत दोषी आढळल्यामुळे बंदी मिळविणारी पहिली महिला क्रिकेटपटू: अंशुला राव June 30, 2021
- ICC Men’s T20 World Cup 2021 to be Held in UAE I आयसीसी पुरूष टी -20 विश्व कप स्पर्धेचे आयोजन युएई मध्ये June 30, 2021
- International Day of Parliamentarism: 30 June I 30 जून: आंतरराष्ट्रीय संसादवाद दिवस June 30, 2021
- International Asteroid Day: 30 June I 30 जून: आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन June 30, 2021
- Daily Current Affairs In Marathi-29 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-29 जून 2021 June 29, 2021
- A book titled “Kashmiri Century: Portrait of a Society in Flux” released I “काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स” हे पुस्तक प्रकाशित June 29, 2021
- Journalist P Sainath wins Japan’s Fukuoka Grand Prize I पत्रकार पी साईनाथ यांना जपानचा फुकुओका ग्रँड प्राइज पुरस्कार जाहीर June 29, 2021
- Andhra Pradesh introduces SALT programme I आंध्र प्रदेशने एसएएलटी कार्यक्रम सुरु केला June 29, 2021
- Turkey, Azerbaijan begin joint military drills in Baku I टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे संयुक्त लष्करी सराव सुरु June 29, 2021
- A book titled “Policymaker’s Journal: From New Delhi to Washington, DC” by Kaushik Basu I कौशिक बसू यांचे “पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी” हे पुस्तक प्रकाशित June 29, 2021
- Ukraine and U.S. launch “Sea Breeze drills” I युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान “सी ब्रीझ ड्रिल” सराव पार पडला June 29, 2021
- WhatsApp appoints Manesh Mahatme as Head of Payments in India I व्हॉट्सअॅपने भारतातील पेमेंट्स चे प्रमुख म्हणून महेश महात्मे यांची नियुक्ती केली June 29, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.