Marathi govt jobs   »   National Doctors’ Day: 01 July I...

National Doctors’ Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय डॉक्टर दिवस

National Doctors' Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय डॉक्टर दिवस_2.1

 

01 जुलै: राष्ट्रीय डॉक्टर दिवस

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे आयोजन केले जाते. हा दिवस महान शल्यचिकित्सकांचा सन्मान करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील डॉक्टरांचे महत्त्व समजून घेण्यासाठी केला जातो. हा दिवस महानतम शल्यचिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी आणि निधन 1 जुलै 1962 रोजी झाले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!