आयसीसी पुरूष टी -20 विश्व कप स्पर्धेचे आयोजन युएई मध्ये
आयसीसी पुरूष टी -20 विश्वकप स्पर्धा 2020 जी आधी भारतात होणार होती ती आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती ला भरविण्यात येणार आहे. या स्पर्धा जरी भारताबाहेर होणार असली तरी त्याचे आयोजन मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च करणार आहे. ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी येथे होणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- बीसीसीआयचे सचिव: जय शाह
- बीसीसीआयचे अध्यक्ष: सौरव गांगुली
- बीसीसीआयचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
- स्थापना: डिसेंबर 1928
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा