Marathi govt jobs   »   European Space Agency to hire first...

European Space Agency to hire first disabled astronaut I युरोपियन अंतराळ संस्था प्रथमच अपंग (अक्षम) अंतराळवीरांना नियुक्त करणार

European Space Agency to hire first disabled astronaut I युरोपियन अंतराळ संस्था प्रथमच अपंग (अक्षम) अंतराळवीरांना नियुक्त करणार_2.1

 

युरोपियन अंतराळ संस्था प्रथमच अपंग (अक्षम) अंतराळवीरांना नियुक्त करणार

युरोपियन अंतराळ संस्था जगातील पहिल्या शारीरिकरित्या अक्षम अंतराळवीराला नियुक्त करून त्याला अंतराळात पाठवणार आहे. ईएसए अपंग-अंतराळवीरांसाठी तंत्रज्ञान विकसित करीत आहे ज्याने “अंतराळ सर्वांसाठी” हा संदेश जगभर पोहोचेल. जुलै 2021 मध्ये अ‍ॅमेझॉनचे संस्थापक बेझोस स्वत:च्या अवकाशयानाने अंतराळात जाणारे पहिले मानव ठरतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • युरोपियन स्पेस एजन्सी ही 22 सदस्य देशांची एक आंतर-शासकीय संस्था आहे
  • युरोपियन अंतराळ संस्था स्थापना: 1975  
  • युरोपियन अंतराळ संस्था मुख्यालय: पॅरिस

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!