Marathi govt jobs   »   Turkey, Azerbaijan begin joint military drills...

Turkey, Azerbaijan begin joint military drills in Baku I टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे संयुक्त लष्करी सराव सुरु

Turkey, Azerbaijan begin joint military drills in Baku I टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे संयुक्त लष्करी सराव सुरु_2.1

 

टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे संयुक्त लष्करी सराव सुरु 

टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे “मुस्तफा केमाल अतातुर्क- 2021” हा लष्करी सराव सुरु झाला आहे. या राष्ट्रांची संरक्षण सिद्धता वाढविण्याच्य हेतूने या सरावात सुमारे 600 जवान सहभागी होणार आहेत. दोन देशांमधील संरक्षण संवाद सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • टर्कीचे अध्यक्ष: रेसेप तैयिप एर्दोगान
  • टर्कीची राजधानी: अंकारा
  • टर्कीचे चलन: तुर्की लीरा
  • अझरबैजानची राजधानी: बाकू
  • अझरबैजानचे पंतप्रधान: अली असडोव
  • अझरबैजानचे अध्यक्ष: इल्हम अलीयेव्ह
  • अझरबैजानचे चलन: अझरबैजान मॅनॅट

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!