Marathi govt jobs   »   CJI NV Ramana release a book...

CJI NV Ramana release a book titled “Anomalies in Law and Justice” I “अ‍ॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस” या पुस्तकाचे भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते लोकार्पण

CJI NV Ramana release a book titled "Anomalies in Law and Justice" I "अ‍ॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस" या पुस्तकाचे भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते लोकार्पण_2.1

 

“अ‍ॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस” या पुस्तकाचे सीजेआय एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते लोकार्पण

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.व्ही. रवींद्रन यांनी लिहिलेल्या “अ‍ॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस” ( कायदा आणि न्यायातील विषमता) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाद्वारे कायदा आणि कायदेशीर प्रणाली अद्याप विकसित होत आहे आणि प्रणालीमध्ये दीर्घकाळ टिकून राहिलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक सजग विचारांची आवश्यकता आहे हे सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!