Marathi govt jobs   »   WhatsApp appoints Manesh Mahatme as Head...

WhatsApp appoints Manesh Mahatme as Head of Payments in India I व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील पेमेंट्स चे प्रमुख म्हणून महेश महात्मे यांची नियुक्ती केली

WhatsApp appoints Manesh Mahatme as Head of Payments in India I व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील पेमेंट्स चे प्रमुख म्हणून महेश महात्मे यांची नियुक्ती केली_2.1

 

व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील पेमेंट्स चे प्रमुख म्हणून महेश महात्मे यांची नियुक्ती केली

व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील पेमेंट्स व्यवसायाच्या वाढीसाठी संचालक म्हणून माजी अ‍ॅमेझॉन कार्यकारी महेश महात्मे यांची नियुक्ती केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स संचालक या नात्याने महात्मे ग्राहकांचा अनुभव सुधारणे, सेवेची गुणवत्ता सुधारणे या बाबींकडे लक्ष देतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • व्हॉट्सअ‍ॅपची स्थापना: 2009 
  • व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी: विल कॅथकार्ट
  • व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्यालय: मेनलो पार्क, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • व्हॉट्सअ‍ॅपची अधिग्रहण तारीख: 19 फेब्रुवारी 2014
  • व्हॉट्सअ‍ॅपचे संस्थापक: जान कौम, ब्रायन अ‍ॅक्टन
  • व्हॉट्सअ‍ॅपची पालक संस्था: फेसबुक

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!