Marathi govt jobs   »   National Chartered Accountants Day: 01 July...

National Chartered Accountants Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन

National Chartered Accountants Day: 01 July I 01 जुलै: राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन_2.1

 

01 जुलै: राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन

1949 साली स्थापन झालेल्या भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या ((आयसीएआय) वर्धापनदिनाचे औचित्य साधून देशभरात दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय सनदी लेखापाल दिवस किंवा सीए दिवस साजरा करण्यात येतो.

भारतीय सनदी लेखापाल संस्थेविषयी 

आयसीएआय ही भारताची राष्ट्रीय व्यावसायिक लेखा संस्था आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाची लेखा संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1 जुलै 1949 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली. आयसीएआय ही भारतातील वित्तीय लेखापरीक्षण आणि लेखा व्यवसायासाठी परवाना देणारी व नियामक संस्था असून तिच्या शिफारशींचे पालन नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) सह सर्व खासगी कंपन्या व लेखा संस्थांकडून केले जाते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मुख्यालय: नवी दिल्ली
  • आयसीएआयचे अध्यक्षः सीए निहार एन जांबूसरिया

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!