Marathi govt jobs   »   A book titled “Policymaker’s Journal: From...

A book titled “Policymaker’s Journal: From New Delhi to Washington, DC” by Kaushik Basu I कौशिक बसू यांचे “पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी” हे पुस्तक प्रकाशित

A book titled "Policymaker's Journal: From New Delhi to Washington, DC" by Kaushik Basu I कौशिक बसू यांचे "पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी" हे पुस्तक प्रकाशित_2.1

 

कौशिक बसू यांचे “पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी” हे पुस्तक प्रकाशित 

“पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली टू वॉशिंग्टन डीसी” नावाचे कौशिक बसू लिखित पुस्तक प्रकाशित होणार आहे. कौशिक बसू यांच्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लगार ते जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ पर्यंतचा प्रवास या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.

कौशिक बसू यांच्याविषयी: 

2009- 2012 : युपीए च्या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

2012-2016: वॉशिंग्टन डीसी येथे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ

सध्या ते कॉर्नेल विद्यापीठातील अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!