Marathi govt jobs   »   Editor of ‘Sudharma’ Sanskrit Daily, K.V....

Editor of ‘Sudharma’ Sanskrit Daily, K.V. Sampath Kumar Passes Away I संस्कृत दैनिक वृत्तपत्र ‘सुधर्म’ चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन

Editor of 'Sudharma' Sanskrit Daily, K.V. Sampath Kumar Passes Away I संस्कृत दैनिक वृत्तपत्र 'सुधर्म' चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन_2.1

 

संस्कृत दैनिक वृत्तपत्र ‘सुधर्म’ चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन

2020 साली साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार विजेते संस्कृत दैनिक वृत्तपत्र ‘सुधर्म’ चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन झाले. पद्मश्री पुरस्कार त्यांना व त्यांच्या पत्नीला मिळाला होता. त्यांना सिद्धारुद्ध पुरस्कार, शिवरात्र देशिकेंद्र मीडिया पुरस्कार, अब्दुल कलाम पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संपत कुमार यांचे वडील पंडित वरदराज अय्यंगार यांनी 1970 साली ‘सुधर्म‘ वृत्तपत्र सुरु केले. हे जगातील एकमेव संस्कृत दैनिक असून म्हैसूर येथून प्रकाशित करण्यात येते.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!