Marathi govt jobs   »   Centre inaugurates Asia’s longest and world’s...

Centre inaugurates Asia’s longest and world’s fifth-longest High Speed Track I केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब आणि जगातील पाचव्या-सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन केले

Centre inaugurates Asia's longest and world's fifth-longest High Speed Track I केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब आणि जगातील पाचव्या-सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन केले_2.1

 

केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब आणि जगातील पाचव्या-सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन केले

केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इंदूरमधील नॅट्रॅक्स – हाय-स्पीड ट्रॅक (एचएसटी) चे उद्घाटन केले जो आशियातील हा सर्वात लांब ट्रॅक आहे. 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित केलेला नॅट्रॅक्स हा दुचाकी वाहनांपासून ते अवजड ट्रॅक्टर-ट्रेलरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठीच्या वेगाच्या कामगिरीच्या चाचण्यांसाठी वन-स्टॉप समाधान आहे. हा जागतिक दर्जाचा 11.3 किमीचा हाय स्पीड ट्रॅक भारताला वाहन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे उत्पादक क्षेत्र बनविण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाउल आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!