Marathi govt jobs   »   Ukraine and U.S. launch “Sea Breeze...

Ukraine and U.S. launch “Sea Breeze drills” I युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान “सी ब्रीझ ड्रिल” सराव पार पडला

Ukraine and U.S. launch "Sea Breeze drills" I युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान "सी ब्रीझ ड्रिल" सराव पार पडला_2.1

 

युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान “सी ब्रीझ ड्रिल” सराव पार पडला

अमेरिका आणि युक्रेन च्या दरम्यान “सी ब्रीझ ड्रिल” नावाचा नौदलाचा संयुक्त सराव काळ्या समुद्रामध्ये (ब्लॅक सी) पार पडला. दोन्ही देशांचे रशियाबरोबर असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा सराव महत्त्वाचा ठरतो. नुकेतच ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या एचएमएस डिफेन्डरने काळ्या समुद्रामधील क्रीमिया जवळून नौकानयन केले. रशियाने ब्रिटनच्या या कृतीचा निशेष केला आहे. सी ब्रीझ ड्रिल सराव 1997 पासून होत असून ही 21 वी खेप आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • युक्रेनचे अध्यक्ष: वोल्डीमायर झेलेन्स्की
  • युक्रेनची राजधानी: कीव्ह 
  • युक्रेनचे चलन: युक्रेनियन रिव्निया
  • यूएसची राजधानी: वॉशिंग्टन, डीसी
  • युएसएचे अध्यक्ष: जो बिडेन
  • यूएसचे चलन: युनायटेड स्टेट्स डॉलर

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!