Marathi govt jobs   »   A book titled “Kashmiri Century: Portrait...

A book titled “Kashmiri Century: Portrait of a Society in Flux” released I “काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स” हे पुस्तक प्रकाशित

A book titled "Kashmiri Century: Portrait of a Society in Flux" released I "काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स" हे पुस्तक प्रकाशित_2.1

 

“काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स” हे पुस्तक प्रकाशित

खेमलता वखलु यांनी लिहिलेले “काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स” हे पुस्तक नुकतेच प्रकशित झाले. त्या एक लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्या असून जम्मू-काश्मीरमधील अनेक लोकांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी गेली 50 वर्षे प्रयत्नरत आहेत. या पुस्तकात काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!