Marathi govt jobs   »   India ranked at 10th position in...

India ranked at 10th position in ITU’s Global Cybersecurity Index 2020 I आयटीयूच्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या स्थानी

India ranked at 10th position in ITU's Global Cybersecurity Index 2020 I आयटीयूच्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या स्थानी_20.1

 

आयटीयूच्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या स्थानी

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (आयटीयू) जाहीर केलेल्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 10 व्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट देश ठरला असून भारताला 97.5 गुण मिळाले आहेत. जीसीआय ची ही चौथी आवृत्ती असून यामध्ये 194 देशांचे मोजमाप करण्यात आले आहे. कायदेशीर उपाय, तांत्रिक उपाय, संघटनात्मक उपाय, क्षमता विकास आणि सहकार या पाच मापदंडांच्या आधारे हा निर्देशांक मोजला जातो. या निर्देशांकामध्ये यूएसए पहिल्या स्थानी असून युनायटेड किंगडम आणि सौदी अरेबिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर असून ईस्टोनिया हा देश तिसऱ्या स्थानी आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची स्थापना: 17 मे 1865
  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचे सरचिटणीस: होलिन झाओ

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!