
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- Mufti Faiz-ul-Waheed, who first translated Quran into Gojri language, passes away I पहिल्यांदा गोजरी भाषेत कुराणचे भाषांतर करणारे मुफ्ती फैज-उल-वहीद यांचे निधन June 19, 2021
- LTI Awarded Snowflake Global Innovation Partner of the Year I एलटीआयला स्नोफ्लेक ग्लोबल इनोव्हेशन पार्टनर ऑफ द इयर पुरस्कार June 19, 2021
- Delhi CM Launches ‘Jahan Vote, Wahan Vaccination’ Campaign I दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘जहां वोट, वहां व्हॅक्सीनेशन’ मोहीम सुरू केली June 19, 2021
- IndusInd Bank launches a digital lending platform “IndusEasy Credit” I इंडसइंड बँकेने सुरु केले “इंडसएसी क्रेडिट” डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ June 19, 2021
- India maintains 43rd rank on IMD’s World Competitiveness Index 2021 I आयएमडीच्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2021 मध्ये भारताने 43 वे स्थान कायम ठेवले आहे June 19, 2021
- Zambia’s first President Kenneth Kaunda passes away I झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचे निधन June 19, 2021
- Environmental Organisation ‘Familial Forestry’ wins prestigious UN Award I पर्यावरणीय संस्था ‘फॅमिलीयल फॉरेस्ट्री’ ने जिंकला प्रतिष्ठित यूएन पुरस्कार. June 19, 2021
- National Reading Day: 19 June I 19 जून: राष्ट्रीय वाचन दिवस June 19, 2021
- Legendary India sprinter Milkha Singh passes away I भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन June 19, 2021
- International Day for the Elimination of Sexual Violence in Conflict I संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस June 19, 2021
- Daily Current Affairs In Marathi | 18 June 2021 Important Current Affairs In Marathi June 18, 2021
- Sports brand Puma India extends partnership with Yuvraj Singh I स्पोर्ट्स ब्रँड पुमा इंडियाने युवराज सिंगबरोबर भागीदारी वाढवली June 18, 2021
- Rajasthan govt will set Vedic Education and Sanskar Board I राजस्थान सरकार वैदिक शिक्षण व संस्कार मंडळ स्थापन करणार आहे June 18, 2021
- UK and Australia agreed on historic free trade agreement I ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर यूके आणि ऑस्ट्रेलिया यांनी सहमती दर्शविली June 18, 2021
- MP Govt launches ‘Yuva Shakti Corona Mukti Abhiyan’ I मध्य प्रदेश सरकारने ‘युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान’ सुरू केले. June 18, 2021
- European Space Agency (ESA) will launch world’s first wooden satellite I युरोपियन अंतराळ संस्था (ईएसए) जगातील पहिला लाकडा पासून बनवलेला उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. June 18, 2021
- Govt appoints Aashish Chandorkar as director at India’s WTO mission I सरकारने आशिष चांदोरकर यांची भारताच्या डब्ल्यूटीओ मिशनमध्ये संचालक म्हणून नेमणूक केली June 18, 2021
- LIC CSL launches prepaid gift card in collaboration with IDBI Bank I एलआयसी सीएसएलने आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने प्रीपेड गिफ्ट कार्ड सुरू केले June 18, 2021
- CII projects India’s FY22 GDP growth at 9.5% I सीआयआयने भारताच्या वित्तीय वर्ष 2022 जीडीपी वाढीच्या दराचा 9.5% वर्तवला आहे. June 18, 2021
- India ranked 2nd in share of central bank surplus transfers I मध्यवर्ती बँकेच्या अतिरिक्त हस्तांतरणामध्ये भारत दुसर्या क्रमांकावर. June 18, 2021
- Autistic Pride Day: 18 June I 18 जून: स्वमग्न अभिमान दिवस June 18, 2021
- Global Peace Index 2021 announced I जागतिक शांतता निर्देशांक 2021 जाहीर June 18, 2021
- Sustainable Gastronomy Day: 18 June I 18 जून: शाश्वत सात्विक आहार दिन June 18, 2021
- Daily Current Affairs In Marathi | 17 June 2021 Important Current Affairs In Marathi June 17, 2021
- ICICI Bank launches ‘ICICI STACK for Corporates’ I आयसीआयसीआय बँकेने उद्योगांसाठी ‘आयसीआयसीआय स्टॅक’ सुरू केले June 17, 2021
- Telangana AI Mission launched ‘Revv Up” I तेलंगणा राज्याने “रेव्ह अप” नावाचे एआय मिशन सुरु केले. June 17, 2021
- Central Govt launched “Project O2 for India” initiative I केंद्र सरकारने “प्रोजेक्ट ओ 2 फॉर इंडिया” हा उपक्रम सुरू केला आहे. June 17, 2021
- Defence Minister Approves Budgetary Support of Rs 499 cr for innovations I संरक्षण मंत्र्यांनी नाविन्यतेसाठी 499 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला दिली मान्यता June 17, 2021
- SIPRI Yearbook 2021: China, India, Pakistan expanding nuclear arsenal I सिप्रि वार्षिकी 2021: चीन, भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र शस्त्रास्त्रांचा करीत आहेत विस्तार June 17, 2021
- Policybazaar gets insurance broking licence I पॉलिसीबाजारला मिळाला विमा मध्यस्थी परवाना June 17, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.