Marathi govt jobs   »   International Day for the Elimination of...

International Day for the Elimination of Sexual Violence in Conflict I संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस

International Day for the Elimination of Sexual Violence in Conflict I संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस_30.1

 

संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस

दरवर्षी जागतिक स्तरावर 19 जून रोजी संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. 2021 हे या दिवसाचे 7 वे वर्ष आहे. या दिवसाचा उद्देश संघर्षादरम्यान होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला रोखणे आणि या अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या हक्कांचे आणि स्वाभिमानाचे रक्षण करणे तसेच ही हिंसा रोखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा लोकांना श्रद्धांजली वाहणे हा आहे.

पार्श्वभूमी:

19 जून 2015 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने  (A/RES/69/293) हा दिवस संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जाईल अशी घोषणा केली. 19 जून हा दिवस निवडण्याचे कारण याच दिवशी 2008 साली सुरक्षा परिषदेने ध्येय क्रमांक 1820 चा स्वीकार केला होता ज्याचा उद्देश युद्धाची रणनीती आणि शांतता निर्मितीत अडथळा म्हणून लैंगिक हिंसाचार रोखणे हा होता.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!