Marathi govt jobs   »   India ranked 2nd in share of...

India ranked 2nd in share of central bank surplus transfers I मध्यवर्ती बँकेच्या अतिरिक्त हस्तांतरणामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर.

India ranked 2nd in share of central bank surplus transfers I मध्यवर्ती बँकेच्या अतिरिक्त हस्तांतरणामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर._2.1

 

मध्यवर्ती बँकेच्या अतिरिक्त हस्तांतरणामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर

सन २०२० -२०११ च्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सरकारकडे हस्तांतरित झालेल्या साठ्याच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे. टर्की हा देश प्रथम स्थानावर आहे.

आरबीआयने ₹99,122 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न वित्तीय वर्ष 21 साठी सरकारकडे हस्तांतरित केले आहे जे 2019-20 मध्ये भरलेल्या, ₹57,128 कोटींपेक्षा 73% जास्त आहे.आरबीआयने हस्तांतरित केलेली अतिरिक्त रक्कम जीडीपीच्या 0.44% आहे, तर तुर्की प्रजासत्ताकच्या मध्यवर्ती बँकेने हस्तांतरित केलेली अतिरिक्त रक्कम जीडीपीच्या 0.5% आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!