Marathi govt jobs   »   Autistic Pride Day: 18 June I...

Autistic Pride Day: 18 June I 18 जून: स्वमग्न अभिमान दिवस

Autistic Pride Day: 18 June I 18 जून: स्वमग्न अभिमान दिवस_2.1

 

18 जून: स्वमग्न अभिमान दिवस

दर वर्षी, लोकांमध्ये स्वमग्नेतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वमग्न लोकांसाठी अभिमानाचे महत्त्व आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात येणार्‍या भूमिकेची ओळख होण्यासाठी 18 जून रोजी स्वमग्नता अभिमान दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.या दिवसाचा प्रातिनिधिक शुभंकर आहे इंद्रधनुष्य रंगातील अनंत प्रतीक जे स्वमग्न लोकांमधील असीम शक्यता दर्शविते. ‘अस्पीज फॉर फ्रीडम ’या संस्थेच्या पुढाकाराने 2005 मध्ये ब्राझीलमध्ये ऑटिस्टिक प्राइड डे प्रथम साजरा करण्यात आला.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!