Marathi govt jobs   »   Delhi CM Launches ‘Jahan Vote, Wahan...

Delhi CM Launches ‘Jahan Vote, Wahan Vaccination’ Campaign I दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘जहां वोट, वहां व्हॅक्सीनेशन’ मोहीम सुरू केली

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘जहां वोट, वहां व्हॅक्सीनेशन’ मोहीम सुरू केली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या चार आठवड्यांत दिल्लीत कोव्हीड -19 च्या विरुद्ध 45 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवून ‘जहां वोट, वहां व्हॅक्सीनेशन’ (जिथे मतदान तिथे लसीकरण) हे अभियान सुरू केले आहे. दिल्लीत जवळपास 57 लाख लोक 45 वर्षाच्या वर आहेत.यासाठी बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांना (बीएलओ) प्रशिक्षण दिले जात आहे. बीएलओ प्रत्येक घरात जाऊन तिथे  45 वर्षांवरील लोक राहतात का याची चौकशी करतील आणि असल्यास हे अधिकारी नजीकच्या बूथवर लसीकरणासाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • दिल्लीचे मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल
  • दिल्लीचे नायब राज्यपाल: अनिल बैजल.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!